संजीवनी पाॅलीटेक्निकच्या सहा विध्यार्थ्यांची डीएक्ससी टेक्नालाॅजीमध्ये निवड:- श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने डीएक्ससी टेक्नालाॅजी या आय टी क्षेत्रात ७० पेक्षा अधिक देशात सेवा पुरविणाऱ्या कंपनीने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या विध्यार्थ्यांच्या परीसर मुलाखती घेतल्या होत्या. कंपनीने या मुलाखतींचा निकाल नुकताच जाहिर केला असुन यात संजीवनीच्या सहा विध्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड झाली आहे. अशा पध्दतीने शेकडो विद्यार्थ्यांनी पाहीलेले नोकरदार होण्याचे स्वप्न […]

Read More

ना.आशुतोष काळेंच्या भगीरथ प्रयत्नातून कोपरगावचा पाणी प्रश्न मार्गी संपूर्ण शहरात नागरिकांना पेढे भरवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आनंद व्यक्त…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील अनेक वर्षापासून नागरिकांना विशेषतः महिला भगिनींना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची थांबविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या १३१.२४ कोटीच्या कामाचा कार्यारंभ आदेश नुकताच लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच ५ नंबर साठवण तलावाच्या कामाला प्रारंभ […]

Read More

५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या कामासाठी १३१.२४ कोटीचा कार्यारंभ आदेश प्रसिद्ध दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोपरगाव शहरातील नागरिकांना आश्वासित करून कोपरगाव शहराचा जटिल झालेला पाणी प्रश्न कायमचा सोडून दाखवतो अशी ग्वाही दिली होती. त्यासाठी निवडून आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहकार्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ५ नंबर साठवन तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीस मंजुरी मिळविण्यात […]

Read More

शिर्डी येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सव सालाबादप्रमाणे ह्यावर्षी सुध्दा मोठ्या उत्साहात होणार साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२ ते गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले आहे.श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, गुरु-शिष्य परंपरा फार प्राचीन […]

Read More

डीझेलवरील कर कमी करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन मुख्यमंत्र्याकडे मागणी; डीझेलवरील कर कमी करून वाहतूकदारांना दिलासा द्या:- राजेंद्र फड…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- डीझेलवरील कर कमी करण्यात यावे याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने वारंवार केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे. याबाबत केंद्र शासनाने डीझेलवरील कर कमी करत काही अंशी दिलासा दिला आहे. मात्र अद्यापही राज्यशासनाच्या वतीने डीझेलवरील कर समाधानकारक पद्धतीने कमी करण्यात आलेला नाही. त्यामुळे डीझेलवरील कर कमी करून राज्यातील वाहतूकदारांना दिलासा द्यावा […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे भव्यदिव्य असे राष्ट्रीय अधिवेशन दि.२०,२१ ऑगस्ट रोजी लोणी काळभोर येथे संपन्न होणार :- एस.एम. देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी(पुणे):- मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्दैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन येत्या २० आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यानजिक लोणी काळभोर येथील एमआयटीच्या भव्य परिसरात होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज येथे केली.. परिषदेचे हे अधिवेशन कोरोनामुळे यापुर्वी दोन वेळा रद्द करावे लागले होते..पुणे जिल्हा पत्रकार संघ,महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद आणि हवेली […]

Read More

अजितदादा पवार यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे छगन भुजबळ यांनी भेट घेवून केले अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल दि.५ जुलै रोजी मा. श्री. अजितदादा पवार यांची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विधिमंडळातील प्रदीर्घ कारकीर्दीचा अनुभव जनहितासाठी व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच होईल. अजितदादा आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीतून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील व […]

Read More

बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिन अनोख्या पध्दतीने साजरा..!

कोपरगाव प्रतिनीधी(देवळाली प्रवरा):-कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांना शालेय साहित्याची मदत देऊन देवळाली प्रवरा येथे प्रहार चे संस्थापक अध्यक्ष मा. ना. बच्चूभाऊ कडू साहेब यांचा जन्मदिन अनोख्या पद्धतीने साजरा करणेत आला.प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका सचिव प्रशांत कराळे, प्रहार चे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, […]

Read More

कान्हेगाव रेल्वे स्थानकावर डेमू पॅसेंजरला थांबा मिळावा टेके पाटील ट्रस्टची मागणी; मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-मध्ये रेल्वेच्या मनमाड – दौंड रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डेमू ( डी.ई.एम.यु.) पॅसेंजर गाडीला कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, अशी कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील ट्रस्टच्या वतीने मुंबई येथील मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांना मंगळवारी (दि.५) ई-मेलद्वारे निवेदन देत मागणी केली आहे.निवेदनात म्हंटले, कोपरगाव तालुक्याच्या […]

Read More

पद्मावती विकास सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे नानासाहेब बाचकर व्हा. चेअरमनपदी आप्पासाहेब बाचकर यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण येथील पद्मावती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे नानासाहेब म्हाळू बाचकर व व्हा. चेअरमनपदी आप्पासाहेब पांडुरंग बाचकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.पद्मावती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत सर्वच्या सर्व १२ जागा काळे गटाच्या निवडून आल्या आहेत. निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे नानासाहेब […]

Read More