कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – श्री. क्षेत्र खेडले झुंगे येथील परम पूज्य गुरुवर्य तुकारामबाबा यांच्या प्रेरणेतून कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी कारखाना कार्यस्थळावर सुरु केलेल्या धार्मिक परंपरेतून सालाबाद प्रमाणे याहीवर्षी शनिवार दिनांक २३/०७/२०२२ ते शनिवार दिनांक ३०/०७/२०२२ या कालावधीत पार पडलेल्या ४७ व्या अखंड हरीनाम सप्ताह व भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. या सोहळ्याची […]

Read More

५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाल्याने विरोधकांची पोटदुखी वाढली:- सुनिल गंगुले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराची तहान भागवण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी १३१.२४ कोटी निधी आणल्यामुळे प्रत्यक्षात ५ नं. साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील काम सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात शहरवासीयांना नियमित मुबलक पाणी मिळणार आहे. शहरातील जनता ना. आशुतोष काळे यांच्या कामगिरीवर समाधानी आहे. ५ नं. साठवण तलाव होवू […]

Read More

जेऊर कुंभारी गावत  बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड मोहीम..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारीगावात ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनखाली भव्य वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली.वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने जगावर थैमान घातले त्यावेळी ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले आहे वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखता येईल या हेतूने काही दिवसांपूर्वी जेऊर कुंभारी स्मशानभूमीत बिहार पॅटर्न अंतर्गत स्मशानभूमी,शालेय परिसर,रस्त्याच्या कडेला चिंच, […]

Read More

जेऊर कुंभारी विशेष ग्रामसभा खेळमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात आज दिनांक २९ जुलै रोजी शासनाच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभा घेण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात बोलावलेल्या या ग्रामसभेचे अध्यक्षपदी सरपंच सुवर्णा पवार होत्या. अध्यक्षपदाची सूचना ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड यांनी दिली तर त्यास अनुमोदन ग्रामपंचायत सदस्य यशवंत आव्हाड यांनी दिले.या ग्रामसभेमध्ये हर घर तिरंगा अभियान राबवण्याबाबत ,कोविडलसीकरणाचे नियोजन, जल जीवन […]

Read More

परिषदेचे अधिवेशन नियमानुसार, परंपरेनुसार व्हावे म्हणून लोणी काळभोर येथील अधिवेशन रद्द:- एस.एम. देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-मराठी पत्रकार परिषदेचे येत्या २० आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी लोणी काळभोर येथे होणारे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन काही अपरिहार्य कारणास्तव रद्द केले आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या काल रात्री झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.. अधिवेशन रद्द करावे लागत असल्याने राज्यातील पत्रकार मित्रांची जी गैरसोय झाली त्याबद्दल या बैठकीत दिलगिरी व्यक्त करण्यात […]

Read More

राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय; राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने पुनर्विचार याचिका दाखल करावी:- छगन भुजबळ…

ओबीसींच्या वाट्याचा संघर्ष काही संपताना दिसत नाही; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्हाला मोठा धक्का बसला – छगन भुजबळ… ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारने अधिक गांभीर्याने पहावे:- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ…कोपरगाव प्रतिनिधी:-(नाशिक):- राज्यातील २७१ ग्रामपंचायत, ९२ नगरपालिका, ४ नगरपंचायत याप्रमाणे ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे ओबीसींच्या […]

Read More

संजीवनी सैनिकी स्कुलच्या वतीने कारगील दिवस साजरा…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या छात्रांनी कोपरगांव मधिल आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरूढ पुतळा दरम्यान कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने शानदार संचलन केले, व नंतर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांचे प्रमुख उपस्थित एअर रायफल्स द्वारे शहिद जवानांना सलामी दिली. तसेच श्री कोल्हे, माजी सैनिक संघटना व इतर […]

Read More

ग्लासगो (स्कॉटलंड) येथे झालेल्या जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटे यांनी समता पतसंस्थेचे नव्हे तर केले देशाचे प्रतिनिधित्व:- श्री राजेश ठोळे,उद्योजक…

कोपरगाव प्रतिनिधी:-संदीप कोयटे यांचा जगभरातील पतसंस्था चळवळीकडून झालेला गौरव हा केवळ समता पतसंस्थेचा गौरव नाही तर कोपरगाव शहराला भूषण आहे.तसेच महाराष्ट्रातील पतसंस्था व बँकिंग चळवळीला अभिमानास्पद आहे.त्यांनी केलेले प्रतिनिधित्व हे समता पतसंस्थेचे नव्हे तर भारत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.असे गौरवोद्गार कोपरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री राजेश ठोळे यांनी काढले. समता पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे हे […]

Read More

आशा सेविकांचे थकीत मानधन व चार महिन्यांचे वेतन तात्काळ मिळावे:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-राज्यातील आशा सेविकांचे महाविकास आघाडी शासनाच्या काळातील थकीत मानधन व चार महिन्यंiचे वेतन तात्काळ अदा व्हावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.त्यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यात मार्च २०२० पासुन कोरोना महामारी सुरू होती त्याचा प्रार्दुभाव […]

Read More

माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची संजीवनी उद्योग समुहास भेट…

कोपरगांव प्रतिनिधी:-राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी संजीवनी उद्योग समुहास भेट देवुन सर्व बिनविरोध निवडलेल्या संचालकांचे अभिनंदन केले.सहकारात स्व. शंकरराव कोल्हे यांनी केलेले कार्य अनेक छोटया मोठया कार्यकर्त्यांना सतत उर्जा देत राहील असे आदरांजली वाहतांना ते म्हणाले.नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, भाजपचे शिर्डी लोकसभा […]

Read More