ना. आशुतोष काळेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अंजनापूरचे कोल्हे गटाचे आजी माजी सरपंचासह असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील कोल्हे गटाचे आजी माजी सरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांनी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये सरपंच सौ. कविता गव्हाणे, अशोक गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, काशिनाथ गव्हाणे, नानासाहेब गव्हाणे, कृष्णा गव्हाणे,अशोक गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, खंडेराव गाडे, महेश […]
Read More