कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाची बैठक संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण देश स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या निमीत्ताने हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आहे.
यामध्ये प्रथम राष्ट्र, व्दीतीय पक्ष आणि तृतीय स्व:त या नियमाने भारतीय जनता पार्टी कार्य करत असते याच धोरणाचा विचार लक्षात घेउन आपल्याला हर घर तिरगा अभियान राबिणार व भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा यांच्यावर हर घर तिरंगा या संदर्भात दिलेल्या जबाबदारीचे नियोजन महाराष्ट्र प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण विधानसभेत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविणार असे भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम म्हणाले.

उत्तर नगर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.श्रीराज डेरे व युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री.नरेश सुराणा,उत्तर नगर जिल्हा संयोजक श्री.अशोक पवार व सहसंयोजक श्री.सतिष सौदागार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.
शहराध्यक्ष शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रास्तविक केले.
यावेळी सर्वश्री रविकाका बोरावके, दिपक चौधरी, सुशांत खैरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक, दिपक राऊत, संदीप गुरुळे, राजेंद्र बागुल, किरण सुर्यवंशी, जगदिश मोरे, रविअण्णा रोहामारे, राजेन्द्र औताडे, नरेंद्र डम्बिर, विजय चव्हाणके, संतोष साबळे, बाळासाहेब राउत, इलियास खाटीक, खालीकभाई कुरेशी, सतिष रानोडे, विजय जाधव, शामराव आहेर, गोपी सोनवणे, दादाभाऊ नाईकवाडे, नरेंद्र लकारे, सोमनाथ आहिरे, फिरोजभाई पठाण, प्रकाश दवंगे, आकाश खैरे, चंद्रकांत वाघमारे, बंटी पांडे, सचिन सावंत, मनोज इंगळे, प्रभुदास पाखरे, प्रमोद नरोडे, आबा नरोडे, दत्ता कोळपकर,वैज्यनाथ गोर्डे, पंढरीनाथ गोरडे, प्रविण भुसारे, विक्रम पाचोरे, अविनाश पाठक, राहुलजी बहादुरे, रवींद्रजी लचुरे, मनिंदरसिंग भाटीया, विनोदजी जिरे, असिफभाई सैय्यद, अल्ताफभाई पठाण, दिपकजी गंगुले, सोनुजी पवार, अशोकराव नायकुडे, वाल्मिक मरसाळे, सचिन सिनगर, विशाल पवार, अर्जुन माकोणे, सुदर्शन सोनवणे, नरेश भंडारी, धनंजय देसाई, अर्जुन मरसाळे, बाबाजी मेहरे, सुनिल पांडे, आनंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *