श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचा साई नारायण कुलकर्णीची स्कॉलरशिप गगन भरारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-नासिक येथिल बी.पी.पाटील जुनियर कॉलेज आणि दै.पुढारी वृत्तपत्र माध्यमाच्या संयुक्त विद्यमाने ए.पी.जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत यावर्षी तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा १४ डिसेंबर रोजी विद्यालयात पार पडली. या परीक्षेत सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांमधून विद्यालयाचा कु.साई नारायण कुलकर्णी हा तालुक्यात प्रथम आला असुन त्याला ५१००० ची स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर पार पडलेल्या जिल्हास्तरीय […]

Read More

कोपरगांवात पानिपत रणसंग्राम, शौर्य दिवस ऐतिहासिक वारसा विशेष व्याख्यानाचे आयोजन…

इति हास संशोधक व अहिल्यानगर जिल्हा ऐतिहासिक वाडे व घराणी पुस्तकाचे लेखक सुमित डेंगळे यांचे व्याख्यान…कोपरगाव प्रतिनिधी:-पानिपत रणसंग्रामाचा २६५ व्या (मकरसंक्रांती- १७६१) “शौर्य दिवस” निमित्त पानिपत रणसंग्रामातील कोपरगांवात वास्तव्य राहिलेल्या शूरवीरांची आणि शिवकालीन घराण्यांची ऐतिहासिक माहितीचे इतिहास संशोधक व अहिल्यानगर जिल्हा ‘ऐतिहासिक वाडे व घराणी’ पुस्तकाचे लेखक सुमित डेंगळे यांचे व्याख्यान शनिवार दि. १० जानेवारी […]

Read More

आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलचे महाराष्ट्र राज्य बालचित्रकला स्पर्धेत दैदीप्यमान यश…

कोपरगाव प्रतिनिधीकोकमठाण:- शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये कोपरगाव तालुका पंचायत समिती, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बालचित्रकला स्पर्धा २०२५ मध्ये आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज, कोकमठाण येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय व दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेतील एकूण १५ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात संस्थेची मान उंचावली आहे. […]

Read More

कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांसाठी ५.१८ कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ५.१८ कोटीच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.त्यांनी पुढे सांगितले की, कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले […]

Read More

ब्राह्यण सभा,कोपरगांव च्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन व कोपरगाव नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक सत्कार सोहळा उत्साहाने संपन्न…

कोपरगाव येथे भव्य परशुराम भवनाची निर्मिती कॅ. आशिष दामले, अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ ( कॅबिनेट दर्जा प्राप्त)ब्राह्मण समाजाची भुमिका नेहमीच सर्वाना बरोबर घेवुन जाण्याची असते….कोपरगांव प्रतिनिधी:-दरवर्षी प्रमाणे नऊ वर्षा पासुन सुरु असलेली ब्राह्मण सभा कोपरगावचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व नुतन नगराध्यक्ष व नगरसेवक सत्कार सोहळा नुकताच ब्राह्मण सभा, मंगल कार्यालय येथे उत्साहाने संपन्न झाला.परशुराम […]

Read More

आंबा पिकावरील तुडतुड्यांचे एकात्मिक व्यवस्थापन असे करा :- राहुरी कृषी विद्यापीठातील हॉर्टसॅपचा सल्ला…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-सध्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात आंबा बागांमध्ये मोहोर येण्यास सुरुवात झाली असून काही ठिकाणी मोहोर अवस्थेत तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. विशेषतः अॅम्रिटोडस अॅटकिन्सोनी या प्रजातीचा प्रादुर्भाव काही बागांमध्ये तीव्र स्वरूपात आढळून येत आहे. त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रविंद्र गायकवाड, […]

Read More

सोमैया महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्त्री सबलीकरणावर व्याख्यान…

कोपरगाव प्रतिनिधी:-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याला समर्थपणे साथ देत एकीकडे स्त्री शिक्षणाचे शिवधनुष्य उचलले तर दुसरीकडे स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार संपवण्यासाठी देखील मोठा त्याग केला. त्या काळात पुण्यातील प्लेगच्या जीवघेण्या साथीत हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडणाऱ्या जनतेला हात देत अनेकांना जीवदान दिले. अशाच एका घटनेत त्यांना स्वतःला प्लेग झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी […]

Read More

महिला बचत गटांचा महाउत्सव असलेला गोदाकाठ महोत्सव शुक्रवार पासून सुरु :- सौ.पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारा महिला बचत गटांचा महाउत्सव म्हणून ‘गोदाकाठ महोत्सव’ राज्यात ओळखला जातो. हा ‘गोदाकाठ महोत्सव’ माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.०९) पासून […]

Read More

साडे तीन वर्षात उर्वरित विकास कामे पूर्ण होवून कोळपेवाडीसह संपूर्ण मतदार संघाचा पूर्ण कायापालट होईल :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विकासाचा अनुशेष भरून काढतांना मागील सहा वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणल्यामुळे वर्षानुवर्षे ज्या रस्त्यांनी कधी खडी आणि डांबर बघितले नव्हते त्या रस्त्यांना मंजुरी मिळवून ते रस्ते डांबरी केले आहे. कोळपेवाडी आणि सुरेगाव परिसरातील अनेक रस्ते आणि विकासकामे मंजूर असून निधी उपलब्ध होताच या विकास कामांना प्रारंभ होईल. जनतेला […]

Read More

संजीवनी सैनिकी स्कूल अॅण्ड ज्यु. कॉलेजचे ब्रास बॅन्ड पथक देषात पष्चिम विभागातुन प्रथमसंजीवनी करणार राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व…

कोपरगाव प्रतिनिधी: पश्चिम विभागीय राष्ट्रीय भव्य ब्रास बॅन्ड स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅन्ड पथकाने अप्रतिम सुरावटी आणि शिस्तबध्द सादरीकरण करून पहिल्या क्रमांक पटकावला. हे पथक आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ब्रास बॅन्ड स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अशी माहिती संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी दिली.ते म्हणाले, केंद्र […]

Read More