‘शासकीय रेखाकला परीक्षेत आत्मा मालिक चे 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, 100 टक्के निकालाची परंपरा कायम-राज्यात पुन्हा अव्वल स्थानी…

कोपरगांव प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यामध्ये 100 विद्यार्थ्यांच्या राज्य गुणवत्ता यादीत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल, कोकमठाण, ता. कोपरगांव या शाळेचे 16 विद्यार्थी चमकले. एका शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आत्मा मालिकने पटकवला.रेखाकला परीक्षेसाठी महाराष्ट्रासह सहा राज्यातील सात […]

Read More

डाव्या-उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे मातीकाम दर्जेदार करून अस्तरीकरणाच्या कामाचा फेर अहवाल सादर करा :- आ.आशुतोष काळे…

गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत गोदावरी कालव्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी सुरु असलेल्या डाव्या-उजव्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे मातीकाम दर्जेदार करा आणि अस्तरीकरणाच्या कामाचा फेर अहवाल सादर करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पार पडलेल्या डाव्या-उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या […]

Read More

‘गोदाकाठ महोत्सव’ बचत गटाच्या महिलांसाठी आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ :- आ.आशुतोष काळे…

२०२६ च्या गोदाकाठ महोत्सवाचे शानदार आणि जल्लोषात उद्घाटन संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- घर, संसार आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील असंख्य महिलांसाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने सुरु केलेला गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांसाठी आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ ठरला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव […]

Read More

गोदावरी बायोरिफायनरीज लि. चे समीर सोमैया यांचा जागतिक गौरव; ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय…

कोपरगाव प्रतिनिधी(साकरवाडी):- गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. समीर सोमैया यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या जागतिक स्तरावरील ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स अवॉर्ड’ (Plinio Nastari Sugar Excellence Award) लंडन येथे पार पडलेल्या ३४ व्या ‘आय.एस.ओ.’ (ISO) आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. डिसेंबर २०२५ चा हा क्षण भारताच्या साखर आणि जैव ऊर्जा (Bioenergy) क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला, […]

Read More

नगरपरिषदेचा विजय म्हणजे जनतेचा विश्वास; शहरानंतर आता गाव जिंकण्याची तयारी करा :- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपालिकेचा विजय हा केवळ विजय नसून जनतेचा विश्वास जिंकण्याचा विजय आहे. अनेक शक्ती विरोधात असतानाही आम्ही थेट जनतेच्या दरबारात गेलो, आपले व्हिजन मांडले आणि त्यामुळेच आपण विजय संपादन केला. हा विजय हेच सांगतो की आपली दिशा योग्य आहे. आज विकासावर जो बोलेल, त्यालाच लोक मतदान देतील. आम्ही केलेली मेहनत लोकांना दिसली आणि त्यामुळेच […]

Read More

कोपरगांव शहरासाठी गोदावरी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा , आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला आहे त्यामुळे नागरीकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा दिवसांमध्ये वाढ झाली असून कोपरगावकरांना नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या आहेत.आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांसमवेत कोपरगाव […]

Read More

संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालयात ‘नागार्जुन रसशाळेचा’ शुभारंभ, प्रात्यक्षिक शिक्षणातून आयुर्वेद संशोधनाला नवी दिशा…

कोपरगाव प्रतिनिधी:संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आयुर्वेद महाविद्यालय अँड रिसर्च सेंटरमध्ये नववर्षाचे औचित्य साधत संस्थेचे संस्थापक माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘नागार्जुन रसशाळेचा’ शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. संजीवनी ग्रुपचे अध्यक्ष श्री. नितिनदादा कोल्हे व सौ. कलावतीताई नितिनदादा कोल्हे यांच्या हस्ते या रसशाळेचे उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात […]

Read More

आ.आशुतोष काळेंचा आक्रमक पवित्राकारणे न सांगता जास्तीत जास्त युरिया पुरवठा करा युरिया कंपनी प्रतिनिधींना आ.आशुतोष काळेंनी खडसावले, युरिया सप्लायर कंपन्या कोपरगावला देणार ०२ हजार टन युरिया…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नसल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्र व्यवहार करूनही सुधारणा न झाल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व युरिया सप्लायर कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन कारणे सांगू नका, युरिया किती देणार ते सांगा असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मिळून कोपरगाव तालुक्याला एका […]

Read More

रस्ते आणि शिक्षण विकासाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू :- आ.आशुतोष काळे…

माहेगाव देशमुख येथे आ.आशुतोष काळेंच्या हस्तेरस्ता, शाळा खोल्या भूमिपूजन व लोकार्पण संपन्न…कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- चांगले रस्ते म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्याचा आत्मविश्वास, तर प्रशस्त, सुरक्षित आणि सुसज्ज शाळा खोल्या म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आहे. जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच समान संधी उपलब्ध होत आहेत. आवश्यक शैक्षणिक सोयी-सुविधा मिळाल्यामुळे पूर्वी खासगी किंवा […]

Read More

कोपरगावातील रखडलेल्या शासकीय इमारतींच्या उद्घाटनाची मागणी कोपरगावकरांचे विधान परिषद सभापतीं राम शिंदे यांच्याकडे निवेदन सादर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावातील रखडलेल्या शासकीय इमारतींच्या उद्घाटनाची मागणी कोपरगावकरांचे विधान परिषद सभापतीं राम शिंदे यांच्याकडे निवेदन सादरकोपरगाव शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शासकीय इमारती तातडीने सुरू करण्यात याव्यात, अन्यथा नागरिक व पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा देत “माझं गाव माझा अभिमान – कोपरगावकर” या उपक्रमाच्या वतीने विधान परिषद सभापती रामजी शिंदे यांना निवेदन सादर […]

Read More