

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव वार्ताहर दि १८/०९/२०२२ रोजी हॉटेल स्पॅन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षात शेकडो कार्यकर्तो प्रवेश. व पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर उत्तर नगर जिल्हा पक्ष निरिक्षक, मा प्रा.सुरेशजी शेळके व फॉरेन रिर्टन सरपंच डॉ.चित्रा ताई कु-हे डॉ अनिल कु-हे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, सुनील ब्राम्हणे जिल्हा सचिव,उत्तरनगर युवा जिल्हाध्यक्ष प्रविण अल्हाट, महेश पाखरे युवा जिल्हाकार्य अध्यक्ष, तसेच वर्षांताई बाचकर महिला जिल्हा अध्यक्ष, शबनम शेख जिल्हा उपाध्यक्ष हे होते. त्याप्रमाणे हा कार्यक्रम कोपरगांव तालुका व शहर यांच्या सयुक्त विदयामाने मोठया उत्सहात पार पडला. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अयोजक मा. जिल्हा सल्ल्गार शरद खरात यांनी केलेले कार्याचा सर्वच मान्यवरानी कौतुक करुन लवकरच कार्याची दखल घेतली जाईल असे देखिल सांगितले. त्याच प्रमाणे उत्तर नगर जिल्हा युवा उपाध्यक्ष पै.साईनाथ जाधव, जिल्हा युवा संघटक रणजीत खरात, जिल्हा संघटक संजय लोंढे यांची तर कोपरगांव तालुका अध्यक्ष सचिन दाभाडे तर शहर अध्यक्ष विजय जाधव तसेच युवा तालुका अध्यक्ष पदी सतिष गुंजाळ,तालुका महासचिव पदी निलेश मगर,तसेच महिला आघाडीच्या सौ. सुनिताताई मन्तोडे, सुनिता पाटोळे, सुनीताताई कोळगे, सविताताई वाघ अशा प्रकारे पद ग्रहणाचा कार्यक्रम पार पडला.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी जिल्हा सल्लागार शरद खरात जिल्हासंघटक अनिलजी बनसोडे चेतन खरात, अविनाश भालेराव, राजेंद्र मोकळ,संजय त्रिभुवन, शिवाजी त्रिभुवन,सिध्देश खरात,शैलेश खरात, जितु बोरडे,सुनिल पगारे, वैभव राजगुरू, आकाश खरात, निलेश खरात,राजेंद्र पगारे, नारायण पगारे, सचिन बागुल,नाना साहेब जगताप,आयान पठाण,प्रदीप गायकवाड, बापू वाघमारे, विजय कसलीवाल, सुनील मोकळ, बाळासाहेब खाजेकर, अश्वीन खरात, रवि शिंगाडे, सुरेश त्रिभुवन, बापू खरात, चंद्रकांत पगारे, गणेश रनशूर, सुनील वाहुलकर, संजय कोपरे,अदिनी खुप परिश्रम घेतले.तसेच हया कार्यक्रमाला अर्वजुन उपस्थित राहिलेले आमचे पत्रकार बांधव यांचे देखिल आभार सामाजिक कार्यकर्ते बाजीराव रनशूर यांनी मानले.तसेच या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार गैवतम पगारे यांनी मानले
