अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही:- माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी- कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी सध्या घरोघर जाऊन घरपट्टी वसुलीच्या नोटिसांचे (११९) वाटप करत आहेत. त्या नोटीसमध्ये दि.३/१०/२०२२ पर्यंत हरकती नोंदविता येतील असा उल्लेख आहे. अजूनपर्यंत फक्त ५०% करदात्यांपर्यंतच या नोटीस पोहोचलेल्या आहेत. म्हणून हरकती नोंदविण्याची मुदत वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. अशिक्षित, हातावर पोट भरणारे कित्येकजणांना उशिरा नोटिसा पोहोचल्यास घाईघाईने हरकती नोंदविणे अवघड जाईल.शासकिय नियमानुसार […]

Read More

५ नंबर साठवण तलावाचे काम समाधानकारक अधिकाऱ्यांनी केली पाहणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – आ.आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या सुरू असलेल्या कामाची नुकतेच बांधकाम व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून कोपरगाव नगरपरिषद योग्य पद्धतीने साठवण तलावाचे काम करवून घेत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.आ.आशुतोष काळे यांनी साठवण तलाव क्रमांक ५ व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी दिला असून […]

Read More

माणिकराव गावित यांचे निधनाने संसदेतील बुलंद आवाज हरपला:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून संसदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या माणिकराव होडल्या गावीत (८८) यांच्या निधनाने संसदेतील बुलंद आवाज हरपला अशा शब्दांत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणून काम केले. माजी मंत्री स्व. […]

Read More

गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षकांची कार्यक्षमता तपासावी:- सविता विधाते…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रत्येक जिल्हा परिषद गुणवंत पुरस्कार प्रत्येक तालुका निहाय देऊन एक वेतन वाढ देते. एक वेतन वाढ जादा मिळावी म्हणून अनेक जण आपापल्या शाळेत खूप सुंदर काम करतात आणि फाईल बनवून शिफारस मिळून एकदा का गुणवंत पुरस्कार आणि वेतन वाढ मिळाली की या गुणवंत पुरस्कार शिक्षकांची कार्यक्षमता लगेचच संपते असे निदर्शनास येत आहे. म्हणून अशा […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव मध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य मंडळ व उद्योजकता विकास केंद्राचे उद्घाटन रमादेवी महिला विद्यापीठ भुवनेश्वर ओडिसा येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. साबत कुमार दिगल व कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या अ.र.भा. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्याम साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या आदिती देशमुखला राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेत द्वितीय पारितोषिक…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आदिती देशमुखने भाऊसाहेब ना.स.पाटील साहित्य व मु.फी.मु.अ. वाणिज्य महाविद्यालय धुळे, येथे झालेल्या आमदार कुणालबाबा पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे रु. ७००१/- स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक पटकावून महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी येथे दिली.कु. आदिती देशमुख ही महाविद्यालयाची […]

Read More

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ:- साहेबराव रोहोम…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगांव विधानसभा मतदार संघात शहर व तालुका भाजपाच्यावतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ करण्यांत आल्याची माहिती तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम […]

Read More

जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येवून राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार:- अर्जुनराव काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट कायमची थांबली जावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवून तालुक्यातील जास्तीत जास्त गावे या योजनेत कशी बसविता येतील यासाठी आपले राजकीय वजन वापरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद यांच्याकडून २७० कोटी रुपये निधी पाणी पुरवठा योजनांसाठी आणला […]

Read More

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मिळालेली जबाबदारी मनापासून पार पाडा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आजच्या युगात ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्यालाच मागणी आहे मात्र केवळ गुणवत्ता असून उपयोग नाही तर गुणवत्ते बरोबर मिळालेले काम मनापासून करण्याची मानसिकता देखील अत्यंत महत्वाची आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल कोणते काम लहान, कोणते काम मोठे याचा विचार करू नका. यशस्वी होण्यासाठी मिळालेली जबाबदारी मनापासून पार पाडा असा मौलिक सल्ला आ. […]

Read More

दिर्घायुरारोग्यासाठी योग विश्वासाठी अदभूत भेट:- सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शारीरीक व्याधींपासून मुक्ती, मनःशांती, चिंतामुक्त जगण्याची समृद्धता योगामुळे सहज शक्य असून कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीचे मन नेहमी संतुलित ठेवण्याची ताकद योगामध्ये असून दिर्घायुरारोग्यासाठी योग विश्वासाठी अदभूत भेट असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे.नवरात्रौत्सवानिमित्त दरवर्षी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून […]

Read More