प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित, ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२२’ मध्ये ‘केक डेकोरेशन स्पर्धा व उखाणे स्पर्धा’ पार पडली…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित, ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२२’ मध्ये ‘केक डेकोरेशन स्पर्धा व उखाणे स्पर्धा’ पार पडली. तसेच श्री स्वामी समर्थ मंडळाच्या महिलांनी देवीचे पाठ सादर करून आरती केली. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा मा.सौ. पुष्पाताई काळे उपस्थित राहिल्या.यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या, श्री स्वामी समर्थ मंडळाच्या सदस्या व स्पर्धक महिला उपस्थित […]

Read More

आयुर्वेद कुंभातून आरोग्याचा अमृत ज्ञानाचा सागर ; आयुर्वेद पर्व -२०२२ , आयुर्वेद संम्मेलनाचा महत्वपूर्ण टप्पा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि महाराष्ट्र आयुर्वेद सम्मेलन यांचे वतीने श्री साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी पासून श्री क्षेत्र कोकमठाण(ता.कोपरगांव)च्या पावन भूमीत विश्वात्मक जंगली महाराज आश्रमातील आत्मा मालिक ध्यानपीठ येथे दि.२३,२४ आणि २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अखिल भारतीय आयुर्वेद महासम्मेलन संपन्न झाले.आयुर्वेद पर्व २०२२ चे आयोजन प्रमुख आणि राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड […]

Read More

प्रहारच्या वतीने देवळाली प्रवरा शहरात मध्यान भोजन योजनेचा शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-(देवळाली प्रवरा):-प्रहार कामगार संघटनेच्या वतीने देवळाली प्रवरा येथे असंघटित बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे मध्यान भोजन कार्यक्रमाचा शुभारंभ प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचे हस्ते करण्यात आला.प्रसंगी प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे कामगार संघटना प्रमुख बाळासाहेब कराळे, प्रहार देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, प्रहार राहुरी फॅक्टरी […]

Read More

“सेल्फी काढणे सोपे पण कर्मविरांसारखी इमेज तयार करणे महाकठीण”:- मा. डॉ.सागर देशपांडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- “शेती ही खूप महत्त्वाची असून ती व्यावहारिक शिक्षण देणारे विद्यापीठ आहे. म्हणूनच कर्मवीरांनी अशा विद्यापीठाचे स्वप्न पाहिले.त्यांनी स्वावलंबन, श्रमनिष्ठा, स्वाभिमान, अशी मूल्ये रुजवितांना ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू करून समाजाला नवी तत्वे दिली. स्किल एज्युकेशन म्हणजेच कौशल्ययुक्त शिक्षणाचा पाया घातला. यामुळेच कर्मवीरांच्या रयतला राजा सयाजीरावांसारख्या थोरांचा आधार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्यांची मदत […]

Read More

हरकती मागवूच नका-सरसकट निर्णय घेऊन अवाजवी कर (घरपट्टी) कमी करा:- माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील मालमत्ताधारकांना कोपरगाव नगरपरिषदेने पाठविलेल्या घरपट्टी आकारणीच्या नोटिसाअतिशय अन्यायकारक व भरमसाठ असल्याचे प्रशासनानेमान्य केलेलेच आहे.भारतीय जनता पार्टी (वसंत स्मृती कार्यालय) शिष्टमंडळाशी प्रशासक-मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावी साहेब यांची सविस्तर चर्चाही झालेली आहे.यानंतर सर्वांनीच जुन्या दराने आलेली घरपट्टीच भरावीअसेही श्री.गोसावी साहेबांनीजाहीरपणे सांगितलेलेच आहे. ज्यांना ज्यांना 40% पेक्षा जास्त अवाजवी कर आकारणीच्या नोटिसा आलेल्या आहेत त्यांनी घाबरून […]

Read More

विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी उपक्रम एक स्तुत्य उपक्रम असून या हा उपक्रम राबविल्याबद्दल मी के. जे. सोमैया महाविद्यालय आणि त्यांच्या या अभियानाचे अभिनंदन करतो:- केशवराव होन…

कोपरगाव प्रतिनिधी:-“जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी उपक्रम एक स्तुत्य उपक्रम असून या हा उपक्रम राबविल्याबद्दल मी के. जे. सोमैया महाविद्यालय आणि त्यांच्या या अभियानाचे अभिनंदन करतो. भविष्यात देखील अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जावेत अशी अपेक्षाही व्यक्त करतो,” अशा भावना चांदेकसारे गावचे जेष्ठ नेते केशवराव होन यांनी व्यक्त केल्या. ते के. जे. […]

Read More

विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी उपक्रम एक स्तुत्य उपक्रम असून या हा उपक्रम राबविल्याबद्दल मी के. जे. सोमैया महाविद्यालय आणि त्यांच्या या अभियानाचे अभिनंदन करतो…

कोपरगाव प्रतिनिधी:-“जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी उपक्रम एक स्तुत्य उपक्रम असून या हा उपक्रम राबविल्याबद्दल मी के. जे. सोमैया महाविद्यालय आणि त्यांच्या या अभियानाचे अभिनंदन करतो. भविष्यात देखील अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जावेत अशी अपेक्षाही व्यक्त करतो,” अशा भावना चांदेकसारे गावचे जेष्ठ नेते केशवराव होन यांनी व्यक्त केल्या. ते के. जे. […]

Read More

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १६ अभियंत्यांची बाॅश मध्ये निवड:- श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवुन देवुन पालक व विध्यार्थ्यांची नोकरदार होण्याची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी संजीवनीच्या माध्यमातुन अनेक प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने एसएपी (सॅप) या प्रशिक्षण देणाऱ्या जागतिक पातळीवरील कंपनीशी सामंजस्य करार केला केला आहे. […]

Read More

अवास्तव घरपट्टी साखळी आंदोलनाचे पडसाद उमटू लागले; विरोधकांसह प्रशासनाला भरली धडकी:- पराग संधान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपालिकेने मालमत्ता कराच्या चुकीच्या सर्वेवरून आकारलेल्या अवास्तव घरपट्टीवरून शहरात भाजपा सेना रिपाई (आठवले गट) यांच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी पालिका प्रशासनातही उमटले.मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी तडकाफडकी पाच लिपिकांना निलंबित केले. हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी या कारवाईचा पराग संधान यांनी निषेध केला.आमच्या अवास्तव करवाढीच्या धडाक्याने विरोधकासह प्रशासनाला धडकी भरली […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना व न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीच्यावतीने उस तोडणी कामगारांच्या वारसांना तीन लाख रूपये विम्याचा धनादेश प्रदान…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे व कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उसतोडणी कामगारांसाठी न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन गन्ना कामगार अपघात विमा योजना उतरवलेली आहे त्यात २०२०.२१ गळीत हंगामात उसतोडणी कामगारांचा रस्ते अपघातात मृत्यु झाला होता त्याच्या वारसांना तीन लाख रूपयांचा […]

Read More