करवाढ संदर्भात आ. आशुतोष काळेंनी उचलेलं पाऊल कायदेशीर:– अॅड. शंतनू धोर्डे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरातील नागरिकांवर लावलेली अवास्तव करवाढ हि बेकायदेशीर आहे. त्याबाबत कायदेशीर पद्धतीने त्यातून मार्ग निघणार असून आ. आशुतोष काळेंनी उचललेलं पाऊल कायदेशीर असून त्या माध्यमातून कोपरगावकरांना निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्वास ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. शंतनू धोर्डे यांनी व्यक्त केला आहे.कोपरगाव नगरपरिषदेने खाजगी कंपनीकडून केलेल्या सर्व्हेतून केलेली केलेली करवाढ चुकीची […]

Read More

कोपरगाव येथील भाजप व मित्रपक्षांच्या साखळी उपोषणाला विविध संस्था, विविध संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ साठी घरपट्टीमध्ये भरमसाठ वाढ केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही अवास्तव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी यासह इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने मंगळवार (२७ सप्टेंबर) पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या […]

Read More

श्री साईबाबांची १०४वा पुण्‍यतिथी उत्‍सव दि. ०४ ऑक्‍टोबर ते ०७ ऑक्‍टोबर २०२२ या काळात साजरा होणार; या निमित्‍ताने पुण्‍यतिथी सोहळ्याची पुर्वपिठीका…

कोपरगाव प्रतिनिधी:-साईबाबांनी १०३ वर्षांपुर्वी दस-याच्‍या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्‍सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे. ज्‍यामुळे विजयादशमी म्‍हणजे साईबाबांची पुण्‍यतिथी अशी एक नवी ओळख जा या सणाची निर्माण झाली आहे. […]

Read More

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची त्रुटी पूर्ततेसाठी विशेष मोहीम…

कोपरगाव प्रतिनिधी:-(अहमदनगर):- अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने त्रुटीपूर्तते अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी २८ आणि ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत ‘विशेष मोहीम’ राबविण्यात येत आहे. अशी माहिती समितीचे सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख यांनी दिली आहे.निवडणूक, सेवा व शैक्षणिक प्रकरणांच्या त्रुटी पूर्ततेसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या दिवशी […]

Read More

कोपरगांव पिपल्स बँक पुरस्काराने सन्मानित…

अहमदनगर जिल्हयातील नावलौकीक प्राप्त कोपरगांव पिपल्स बँकेने सन 2021-22 मध्ये रिझर्व्ह बँकेचे सर्व निकषांचे पालन करीत ग्रॉस एनपीए 5 टक्केचे आत ठेवल्याबद्दल अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनचे वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. अहमदनगर जिल्हा बँक्स असो. चे अध्यक्ष चार्टर्ड अकौंटंट श्री गिरीष घैसास यांचे उपस्थितीत मालपानी उदयोग समुहाचे सर्वेसर्वा श्री राजेश मालपाणी यांचे हस्ते सदरचा […]

Read More

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) व शहरातील मालमत्ता धारकांचे साखळी उपोषण…

कोपरगाव प्रतिनिधी:-सन २०२२-२३ करिता कोपरगांव नगरपालिकेने आकारलेली अवास्तव कर आकारणी व खालील विविध विषयांकरिता भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) व शहरातील मालमत्ता धारकांचे साखळी उपोषण मंगळवार, दि.२७/९/२०२२ पासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर, कोपरगाव येथे सुरू करण्यात आले आहे.सन २०२२-२३ करिता शहरातील २७,००० मालमत्ताधारकांना भरमसाठ घरपट्टी कराच्या नोटिसा बजावण्यात आल्या. सदर घरपट्टी करामध्ये अवास्तव […]

Read More

सभासद शेतक-यांच्या विश्वासामुळेच संजीवनी पतसंस्थेची आर्थीक घौडदौड…

कोपरगांव प्रतिनीधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी सभासदांना बचतीची सवय लावुन त्यातुन अर्थकारणाला गती दिली. स्व. शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी पतसंस्थेचा दैनंदिन कारभार सुरू असुन सभासद शेतकरी ठेवीदार व सर्व हितचिंतकांच्या विश्वासामुळेच संजीवनी पतसंस्थेची आर्थीक घौडदौड असल्याचे प्रतिपादन युवानेते, […]

Read More

कोपरगाव शहरात साखळी उपोषण सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी:-नगरपालिकेने शहरातील नागरिकांना दिलेल्या अवास्तव वाढीव करपट्टी विरोधात भाजपा,शिवसेना,आरपीआय(आठवले गट) व मालत्ताधारक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारका शेजारी साखळी उपोषण सुरू..!या उपोषणस्थळी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी नागरिकांच्या दृष्टीने पालिकेने घेतलेल्या जुलमी निर्णयाला तीव्र शब्दात विरोध दर्शवला असून ही अवास्तव पट्टी रद्द अन्यथा या पेक्षा तीव्र भूमिका घ्यावी लागेल असे मत मांडले..! ४०% करवाढ […]

Read More

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात एनपीटीईएल परीक्षा संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-भारत सरकारच्या मानव व संसाधन मंत्रालयाने इंजिनिअरींग, फार्मसी, मेडीकल, इत्यादी सर्वच क्षेत्राशी निगडीत अद्ययावत ज्ञान संबंधितांना अवगत व्हावे, या हेतुने मागील काही वर्षांपासून इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नालाॅजी (आयआयटी), चेन्नईच्या मदतीने नॅशनल प्रोग्राम ऑन एनहान्स्ड लर्निंग (एनपीटीईएल) ही परीक्षा घेतली जाते. यापुर्वी अहमदनगर जिल्ह्यातील परीक्षार्थींना पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद येथे जावे लागत असे. परंतु संजीवनी […]

Read More

एन. एम. एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत कारवाडी मंजूर शाळेच्या पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत…

कोपरगाव प्रतिनिधी:- एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील कारवाडी मंजूर शाळेतील सलग दुसऱ्या वर्षी पाच विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. १८ पैकी १५ मुले उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.कु. महिमा नवनाथ मोरे, कु. दिव्या साईनाथ माळी, कु. आरती भाऊसाहेब भगरे, चि. पराग सुभाष पायमोडे, चि. प्रसाद किशोर मोरे या […]

Read More