श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने पानिपत शौर्य दिवस साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी:कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने पानिपत युध्दाचा २६५ वा “शौर्य दिवस” सोमेश्वर महादेव देवस्थान, कोपरगाव गांवठाण वेस समोर साजरा करण्यात आला आहे. पानिपतच्या रणभूमीवरील रणझुंजार वीर योद्धा श्रीमंत सरदार यशवंतराव आनंदराव पवार, मराठा साम्राज्याची पताका अटकेपार नेणारे श्रीमंत रघुनाथराव (राघोबादादा) बाजीराव पेशवा, कोपरगाव नगरीचा कारभार पहाणारे […]
Read More