उसतोडणी कामगारांसाठी आरोग्य शिबिरे काळाची गरज:- विश्वासराव महाले…

कोपरगाव प्रतिनिधीसंजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सतत प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली असुन उसतोडणी कामगारांसाठी आरोग्य शिबीरे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन संचालक विश्वासराव महाले यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कार्यस्थळावरील उसतोडणीसाठी आलेल्या मजुर, मुकादम, कामगार, […]

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ द्या :- आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदारसंघातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांचे ई-केवायसी करायचे राहिल्याने व अज्ञानापोटी किंवा नजरचुकीने चुकीची माहिती भरली गेल्याने असंख्य महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ई केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी महिला व बाल विकास […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलमध्ये ‘खरी कमाई महोत्सव’ उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर-विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, उद्योजक वृत्ती आणि प्रामाणिक कष्टातून मिळणाऱ्या कमाईचे महत्त्व रुजवण्याच्या उद्देशाने कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गौतम पब्लिक स्कूल, कोळपेवाडी येथे अहिल्यानगर जिल्हा स्काऊट कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या खरी कमाई तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ मंगळवार (दि.१३) रोजी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते माईज गार्डन येथे करण्यात आला.गौतम पब्लिक स्कूलच्या स्काऊट […]

Read More

सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची औद्योगिक व शैक्षणिक सहल…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या औद्योगिक व शैक्षणिक सहलीचे आयोजन १२ व १३ जानेवारी रोजी करण्यात आले होते. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डॉक्टर विजया गुरसळ यांनी दिली.संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीदशेतच व्यवसायाची आवड निर्माण होऊन भविष्यात व्यवसाय क्षेत्रात यशस्वी करिअर […]

Read More

शिक्षक भारती कोपरगाव तालुका अध्यक्षपदी दिगंबर देसाई यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या ‘शिक्षक भारती’ या शासनमान्य संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी (माध्यमिक विभाग) श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे प्रा. दिगंबर जयश्री अशोक देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सन २०२६ ते २०२८ या ०३ वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.शिक्षक भारतीचे पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा. महेश पाडेकर यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे […]

Read More

कोकणगाव येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वाटप कार्यक्रम संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील यांचे नियोजनाखाली उद्यानविद्या विभागअंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वाटप कार्यक्रम कोकणगाव ता. संगमनेर […]

Read More

सामाजिक जाणीवेची पायाभरणी करून के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता….

कोपरगाव प्रतिनिधी : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित दि. ७ ते १३ जानेवारी 2026 दरम्यान कुंभारी ता. कोपरगाव या ठिकाणी संपन्न झालेल्या विशेष श्रमसंस्कार शिबीराची सामाजिक जाणीवेची पायाभरणी करून सांगता झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्कार रुजविणे तसेच ग्राम संस्कृतीचा विकास करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या […]

Read More

“विज्ञानाची सृष्टी मिळाली, पण दृष्टी हरवली”:- अॅड. रंजना गवांदे…

वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर कोपरगाव महाविद्यालयात विशेष व्याख्यान…कोपरगाव प्रतिनिधी:- – श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे विवेक वाहिनी, सायन्स असोसिएशन आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक वाहिनीच्या उद्घाटन समारंभ निमित्ताने ‘वैज्ञानिक दुष्टीकोन ’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अॅड. रंजना […]

Read More

युवानेते विवेकभैय्या कोल्हे हे कार्यकर्त्याला ताकद देणारे शक्तीकेंद्र :- जितेंद्र रणशूर…

विवेकभैय्या कोल्हे यांच्या सर्वसमावेशक विचारांनी मला संधी :- जितेंद्र रणशूर…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपालिकेच्या इतिहासात सामाजिक समावेशकतेचा नवा अध्याय कोल्हे कुटुंबाच्या नेतृत्वाखाली लिहिला जात असून, हक्काचा नेता हा आपल्या हक्कासाठी ही केवळ घोषणा न राहता कृतीतून सिद्ध होत आहे, असे मत नवनियुक्त उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशुर यांनी व्यक्त केले. सेवा हाच धर्म ही कोल्हे कुटुंबाने सर्वांना सोबत […]

Read More

पोहेगाव ते सोनेवाडी रस्ता राजकीय स्वार्था पोटीठेकेदार नितीन औताडे यांनी रखडवला :- काकासाहेब जावळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव तालुक्यातील सावळीविहीर, पोहेगाव व सोनेवाडी या गावांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून राज्य मार्ग ६५ पोहेगाव-सोनेवाडी-सावळी विहीर रस्त्यासाठी २.२८ कोटी निधी मिळालेला आहे. या पोहेगाव-सोनेवाडी-सावळी विहीर रस्त्याची वर्क ऑर्डर अर्थात कार्यारंभ आदेश ८ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम घेतलेल्या ठेकेदार नितीन औताडे यांनी […]

Read More