प्रारूप मतदार याद्यांवर १८ ऑक्टोंबर पूर्वी हरकती नोदविण्याचे आवाहन,, राहाता तहसीलदार यांचे आवाहन…
कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रसिध्द होणार आहेत. या प्रारूप मतदार याद्यांवर सर्वसामान्य नागरिकांनी १८ ऑक्टोंबर २०२२ पूर्वी हरकती नोंदवाव्यात. असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या साकुरी, रांजणखोल, खडकेवाके, सावळीविहीर बु., लोहगाव, डोऱ्हाळे, […]
Read More