अधिकारी जोपासत आहेत वाचन छंद,, वाचनाने निर्णय प्रक्रियेत येते गतिमानता:- अधिकाऱ्यांच्या भावना…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- प्रशासकीय कामांच्या रहाटगाड्यात अनेक अधिकारी वेळात वेळ काढून आपला वाचन छंद जोपासत आहेत. ‘‘ शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. मनाला स्थिर, सजग ठेवण्यासाठी वाचनाचा छंद जोपासणं ही गरजेचं आहे. वाचनाने जीवनाप्रती सजगता येऊन कामात सकारात्मकता येते. दैंनदिन कामात ऊर्जा येते. निर्णय प्रक्रियेत गतिमानता येते. ’’ अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.भारतरत्न […]

Read More

खरीप पीक पाहणी अॅपमधील अडचणीमुळे शासनाने विनाअट अनुदान द्यावे:- राजेश परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-शासनाने खरीप हंगामातील पिकांची नोंद ‘ इ- पीक पाहणी ‘ अॅपद्वारे करणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करुन या अॅपवर नोंद केली नाही तर अनुदान मिळणार नसल्याचेही आदेश काढलेले आहेत. परंतु या अॅपवर पिकांच्या नोंदी करताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय नोंदीची मुदत १५ ऑक्टोंबर पर्यंतच असल्याने पिकांच्या नोंदी करणे अशक्य आहे. या […]

Read More

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १०विध्यार्थ्यांची व्हर्चुसा मध्ये निवड:- व्हाईस प्रेसिडेंट नारायणन…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ही शैक्षणिक स्वायत्ता (अकॅडमिक ऑटोनॉमस ) असलेली संस्था असल्यामुळे येथिल विध्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आहे. पहिल्या फेरीत आम्ही संजीवनीचे १० विध्यार्थी निवडले असुन सुरूवातीस त्यांना रू ५- ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देण्यात येईल.तसेच येथिल व्यवस्थापन व प्राद्यापक यांचा आधुनिक शिक्षणाकडे कल असल्याचे निदर्शनास आल्यामुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबर सामंजस्य करार करीत […]

Read More

चला खेडी समृद्ध करू या,, सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून, उपक्रमांतर्गत कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे ग्रामीण भागातील बिगरशेती सहकारी पतसंस्थांचा मेळावा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून चला खेडी समृद्ध करू या… हा उपक्रम सुरु केल्याची माहिती ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली. या उपक्रमाची सुरुवात कोपरगाव तालुक्यातील कुंभारी (धारणगाव) येथील राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.भारतामध्ये ग्रामीण बँकांपेक्षा नागरी सहकारी पतसंस्था व ग्रामीण बिगर शेती सहकारी […]

Read More

संजीवनीच्या ७५ विध्यार्थ्यांची सेलेबल टेक्नाॅलाॅजी मध्ये निवड:- श्री शार्थक अचार्जी…

कोपरगांव प्रतिनिधी:-‘सेलेबल टेक्नाॅलाॅजी प्रा. लि. ही मायक्रोसाॅफ्ट गोल्ड पार्टनर कंपनी असुन जगभर या कंपनीच्या शाखा आहेत. डेटा सायन्स अँड क्लाऊड क्षेत्रात नवोदित अभियंत्यांची आम्हाला गरज आहे. त्यासाठी आम्हीच अगोदर प्रशिक्षण देतो व त्यातुन इंजिनिअर निवडतो. त्यासाठी आम्ही कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आधुनिक तंत्रज्ञान शिकविले जाते याचा अभ्यास केला. त्यानुसार संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड केली. पहील्याच फेज […]

Read More

जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धम्म- रमेश घोडेराव, सुरेगाव येथे धम्मज्योत रॅलीचे स्वागत…

कोपरगांव प्रतिनिधी:- जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धम्म होय, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या माध्यमांतून जगाला संबोधीत करून त्याबाबतची माहिती दिली असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी केले.सुरेगांव ते येवला मुक्तीभूमि अशी धम्मज्योत रॅली ८७ व्या वर्धापनदिनानिमीत्त काढण्यात आली त्याचे स्वागत संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सुरेगांव येथे उपाध्यक्ष रमेश घोडेराव […]

Read More

सौ.विद्युलता शामराव मोकळ यांची अंगणवाडी राज्य समन्वयक पदी नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी :-    शिक्षण क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य राज्यात कामकाज करत असुन नुकताच पुण्यात या संघटनेचा कार्यक्रम पार पडला असुन रविवार दि. 08/10/2022 रोजी. विजय तेंडुलकर नाट्यगृह स्वारगेट, पुणे येथे खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेवर सौ.विद्युलता शामराव मोकळ यांची अंगणवाडी राज्य समन्वयक या पदावर […]

Read More

दुचाकी चोरणार्या चोरट्यांना अखेर कोपरगाव पोलिसांनी केली अटक लाखोंचा मुद्देमाल जप्त…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर व तालुका परिसरातील ३ अट्टल दुचाकी चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर चोरांकडून ८ लाख ६५ हजार किमतीच्या १३ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. कोपरगाव शहर पोलिसांनी केली . कोपरगाव शहर व तालुका व नजीकच्या तालुक्यातही या चोरांनी धुमाकूल घातला होता. अखेर पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात […]

Read More

डिजिटल मिडिया परिषदेच्या नगर जिल्हा शाखेचा शुभारंभ,, डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासार्हता मिळवावी:- एस.एम देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):-डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासार्हता मिळविली तर या माध्यमाला लोकमान्यता देखील मिळू शकेल असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले.मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या अहमदनगर जिल्हा शाखेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला.. त्यावेळी देशमुख बोलत होते.. यावेळी नगर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी अफताब मन्सूरभाई शेख यांची नियुक्ती करण्यात […]

Read More

अखिल भारतीय जिवा सेना तर्फे शिवरक्षक जिवाजी महाले मार्गाचे नामकरण व जयंती उत्साहात साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी(धुळे):-धुळे-९ आक्टोबर रोजी शिवरक्षक जिवाजी महाले यांची ३८७ वी जयंती होती अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीने या वर्षी जयंती सप्ताह साजरा करण्यात आला.अखिल भारतीय जिवा सेना धुळे शहर तर्फे भव्य मोटार सायकल रँलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, केशव गार्डन,जुना आग्रा रोड मार्गे श्री संतसेना नगर पर्यत भव्य मोटार सायकल रँलीचा मार्ग […]

Read More