महसूली ज्ञानाचा खजिना ब्लॉगच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुला,, राहाता मंडळाधिकारी डॉ.मोहसिन शेख यांची विशेष कामगिरी…
कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-नुसते कार्यालयीन काम न करता आपल्या ज्ञानाचा, आपल्याकडील माहितीचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. यासाठी अविश्रांत मेहनत घेऊन राहाता मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी ‘महसूल मित्र’ नावाचा ब्लॉग तयार केला. या ब्लॉगवरील महसूली नियम, कायदे, प्रशासन, निवडणूक, शासकीय परिपत्रके या विषयींचे लेख व पुस्तकांच्या माध्यमातून माहितीचा खजिनाच सर्वसामान्य लोकांसाठी मोफत खुला झाला आहे. १ जुलै […]
Read More