शिंगणापुरात ३२५ लाभार्थ्यांना आनंद शिधा वाटप:- साहेबराव रोहोम…
कोपरगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील शिंगणापुर परिसरातील ३२५ गोर गरीब स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगारांच्या पतपेढीमार्फत चालविल्या जाणा-या स्वस्त धान्य दुकान क्रमांक दहा अंतर्गत दिवाळसणानिमीत्त शिंदे फडणवीस शासनाने दिलेल्या आनंद शिधाचे वाटप भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांच्या हस्ते नुकतेच करण्यांत आले. अध्यक्षस्थानी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे […]
Read More