राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील गणेश आंबिलवादे यांनी संपादित केलेल्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील गणेश आंबिलवादे यांनी संपादित केलेल्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच गुरुवारी उत्साहात संपन्न झाला.देवळाली प्रवरा येथील ज्येष्ठ पत्रकार गणेश अंबिलवादे दरवर्षी व्हिजन महाराष्ट्र दिवाळी अंकाचे वाचकांसाठी सुपूर्त करतात. यंदाही या अंकाचे संपादन करून तो वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.कोपरगाव येथील संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांच्या हस्ते […]
Read More