सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सायन्स एक्सपो संपन्न…

बाल वैज्ञानिकांसाठी संजीवनी अकॅडमीचा उपक्रम…कोपरगाव प्रतिनिधी:- विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे असे सांगणारे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक, माजी मंत्री स्वर्गिय शंकरराव कोल्हे यांच्या जीवन प्रेरणेतुन संजीवनी अकॅडमीच्या विध्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुण, कल्पनाशक्ती, सर्जनशिलता, वैज्ञानिक दृष्टीकोन , इत्यादी बाबी विकसीत करण्यासाठी संजीवनी अकॅडमीत सहकार महर्षि शंकरराव कोल्हे सायन्स एक्सपो हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले, […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामधेनूत लक्ष्मीचा अविरत वास:-बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी कामधेनु अविरत पूजेच्या माध्यमांतुन लक्ष्मीचा वास सभोवतालच्या प्रगतीत कायम ठेवत त्या माध्यमांतून उभारलेल्या सर्व संस्था आपल्या कुटूंबापेक्षाही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून त्यांचा नांवलौकीक राज्यासह देशपातळीवर उमटविला, बोलण्यापेक्षा कृतीतून त्यांनी ग्रामिण अर्थकारणांसह शेतकरी व त्यावर अवलंबुन असणा-या सर्व घटकांना घडविले त्यांची आठवण […]

Read More

दिवाळीचा मुहूर्त साधत बक्तरपुरचे भाजपा कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होवून कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवार (दि.२४) रोजी दिवाळीचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.यामध्ये राजेंद्र बंडू सानप, विजय चिंधू सानप, सुरेश माधव नागरे, गणेश वाळीबा नागरे, प्रवीण प्रभाकर गंभिरे या भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या […]

Read More

आनंदाचा शिधा त्वरित वाटपाचे नियोजन करा, आ.आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- दीपावली सणानिमित्त १०० रुपयांमध्ये शासनाने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे. मात्र दिवाळीचा सण उद्यावर आला असतांना अजूनही कोपरगाव तालुक्यात हा आनंदाचा शिधा शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे तातडीने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटपाचे नियोजन करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांना दिल्या आहेत.उद्या दीपावली सण आहे राज्य शासनाने […]

Read More

कोपरगाव मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीची आ.आशुतोष काळेंनी केली पाहणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यात समाविष्ट असलेल्या अनेक गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी पाहणी करून नुकसान ग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाचे राज्यभर थैमान सुरूच असून गुरुवार (दि.२०) रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने दाणादाण उडवून […]

Read More

चला जाणूया नदीला मोहिमेची कोपरगावातुन सुरुवात:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या मोहिमेअंतर्गत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्या अमृतवहिनी करण्याची मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत अगस्ती या नदीच्या परिक्रमा साठी कोपरगाव येथील गोदावरी नदी किनारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि २१ ऑक्टोबर रोजी कलश पूजन होऊन सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या उपक्रमा अंतर्गत जलबिरारदरी […]

Read More

खासदार लोखंडे यांना कोपरगाव तालुक्याशी काही देणे घेणे नाही का?:- माजी सभापती देवकर…

कोपरगाव प्रतिनिधी:- दोन वेळा शिवसेना पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने दिल्लीला निवडून गेलेले व सध्या शिंदे गटाचे खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांना कोपरगाव तालुक्यातील जनतेचे काहीच देणे घेणे उरले नाही का? असा सवाल कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी उपस्थित केला आहे.गेल्या आठ दिवसापासून परतीच्या पावसाने सबंध कोपरगाव तालुक्यात मोठा धुमाकूळ घातला […]

Read More

गोदावरी खोरे दूध संघाकडून दिवाळीनिमित्त बारा कोटी रक्कम बँकेत वर्ग:- राजेश परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघातर्फे दिवाळीच्या सणानिमित्त दूधाचे पेमेंट, दूध उत्पादकांच्या परतीच्या ठेवी, वाहतूकीचे पेमेंट, संघ कर्मचा-यांना पगार व बोनस अशी सुमारे १२ कोटी २ लाख ५१ हजार इतकी रक्कम वाटप करण्याचा निर्णय घेतला असून ही रक्कम बँकेत वर्ग केली असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली.गोदावरी […]

Read More

मंदिरांत दिसणार आता ‘डिजिटल दानपेटी’ कोपरगावातील समता पतसंस्थेच्या वतीने राज्यात प्रथमच विशेष उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:- सर्व देवस्थानांच्या परिसरात आपल्याला विशिष्ट धातूची किंवा लाकडाची दानपेटी पाहायची सवय आहे. आता मात्र तिथे डिजिटल दानपेटी दिसली, तर आश्चर्य वाटायला नको; कारण अशा प्रकारची राज्यातील पहिली डिजिटल दानपेटी नगर जिल्ह्यातील कोपरगावात बसविण्यात आली आहे.तंत्रज्ञानात नेहमीच अग्रेंसर असलेल्या कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. तेथील निवारा परिसरात असलेल्या महादेव मंदिरात या […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या दुचाकीस्वार कामगारांना विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते मोफत हेल्मेटचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-कामगार सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देवुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांतील दुचाकीस्वार कामगारांना अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते मोफत हेल्मेट वितरणाचा शुभारंभ धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर करण्यांत येवुन त्यांनी सर्व सभासद शेतक-यांसह कामगारांना दिपावलीच्या सदिच्छा दिल्या.प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी चालू गाळप हंगामात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी १० लाख मे. टन […]

Read More