कोपरगाव शहरातील सुदेश पिक्चर पॅलेस मध्ये  पल्याड या मराठी चित्रपटाचे उदघाटन समारंभ फित कापुन उत्साहात पार पडले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील सुदेश पिक्चर पॅलेस मध्ये  पल्याड या मराठी चित्रपटाचे उदघाटन समारंभ,पल्याड चित्रपटाचे लेखक सुदर्शन जी खडांगळे ,माजी नगराध्यक्ष मंगेश जी पाटील, सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख,श्रीमान गोकुळचंद जी विद्यालय चे मुख्याध्यापक श्री कोरहाळकर सर ,सुरेश गोऱ्हे सर ,सौ.कल्याणी ताई बनसोडे, घोडके सर यांच्या उपस्थितीत व लेखक सुदर्शन यांच्या मातोश्री नंदा दिलीप खडांगळे यांच्या […]

Read More

मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा साधुसंत महंत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या बेट येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी साधू संतांच्या महंत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी जनार्दन फ्रेंड सर्कलच्या वतिने करण्यात आले होते. १००८ महामंडलेश्वर […]

Read More

मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा साधुसंत महंत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या बेट येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी साधू संतांच्या महंत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी जनार्दन फ्रेंड सर्कलच्या वतिने करण्यात आले होते. १००८ महामंडलेश्वर […]

Read More

सहकाराचा महामेरू हरपला:- माऊली महाराज संगमनेरकर…

कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील सहकार, चळवळीला दिशा देण्याचे उत्तुंग काम केले. सात दशके त्यांनी समाजकारण, राजकारण, शिक्षण, शेती, सहकार, सांस्कृतीक, साखर कारखानदारी आदि क्षेत्रांत केलेले काम जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे. सहकाराचा महामेरु आपल्यातून गेला असे प्रतिपादन हभप माऊली महाराज संगमनेरकर यांनी केले.तालुक्यातील कोळपेवाडी येथे म्हसोबा महाराज प्रांगणात रविवारी आठवे […]

Read More

कर्मवीर शंकररावजी काळेंच्या कार्याचा स्मृतिगंध आजही दरवळत आहे:- ह.भ.प.बापूसाहेब महाराज देहूकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- जन्माला येणारा प्रत्येक व्यक्तिला मरण अटळ आहे. आयुष्य किती जगलो हे आयुष्य नाही. ती व्यक्ती गेल्यानंतर त्याचे आयुष्य किती हे ठरत असते. हे शाश्वत आयुष्य किती मिळवायचे हे आपल्या हातात असते. संत ज्ञानेश्वरांना अवघे २२ वर्ष, जगद्गुरू तुकाराम महाराज ४१ वर्ष, १ महिना १७ दिवस,छत्रपती शिवाजी महराजांना ५१ वर्ष, स्वामी विवेकानंदांना ३१ […]

Read More

संदीप कोयटे यांची जम्प रोप असोसिएशन अध्यक्षपदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक क्रीडा प्रकार हा लहान मुलापासून ते प्रौढांपर्यंतच्या शारीरिक सुदृढतेसाठी आवश्यक असतो.जम्प रोप या क्रीडा प्रकारामुळे प्रत्येकाचे शारीरिक स्वास्थ्य सुदृढ बनते तसेच या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहोत. हेच खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्य,देशाचे नेतृत्व करणारे उत्कृष्ट खेळाडू बनतील आणि अहमदनगर जिल्ह्याचे नाव […]

Read More

श्रीक्षेत्र चासनळी ते देहू पायी दिंडीचे आयोजन…

कोपरगांव प्रतिनिधी:- सालाबादप्रमाणे याही वर्षी आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली संजीवनी समाधी सोहळयानिमीत्त तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ते देहु पायी दिंडीचे आयोजन करण्यांत आले असल्याची माहिती हभप बाबूराव महाराज चांदगुडे यांनी दिली.सदरची दिंडी ८ नोव्हेंबर रोजी चासनळी येथुन प्रस्थान करणार आहे. तर २१ नोव्हेंबर रोजी देहु येथे मुक्कामी पोहोचेल या चौदा दिवसांच्या काळात पायी दिंडी दरकोस […]

Read More

काळे गटाचे कार्यकर्ते कोल्हे गटात दाखल,, विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-आमदार आशुतोष काळे गटाच्या तालुक्यातील चासनळी येथील असंख्य कार्यकत्यांनी कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.प्रारंभी श्री. चंद्रकांत सर्जेराव चांदगुडे यांनी प्रास्तविक केले. कोल्हे गटात प्रवेश केलेल्या सर्वश्री. प्रकाश बाळासाहेब गाडे, पवन शशिकांत चांदगुडे, राजेंद्र रंगनाथ माळी, विकास भाउसाहेब चांदगुडे यांचा सत्कार करण्यात आला. […]

Read More

पवार कुटुंब आणि काळे कुटुंबाचे कायमचे ऋणानुबंध:- सौ. सुप्रिया सुळे…

कर्मवीर शंकररावजी काळेंचे योगदान आदर्शवत:- सौ. सुप्रिया सुळे…१० व्या पुण्यस्मरणार्थ कर्मवीर शंकररावजी काळे यांना मान्यवरांकडून अभिवादन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- शिक्षण संस्था, कारखाना व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात काळे परिवाराचे योगदान जनता नेहमीच लक्षात ठेवील. पवार कुटुंब आणि काळे कुटुंबाचे कायमचे ऋणानुबंध असून कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत दिलेले योगदान नेहमीच आदर्श राहील अशा भावना संसदरत्न […]

Read More

डिजिटल मिडियाने सामान्य जनता व प्रशासनाची विश्वासार्हता जपली पाहिजे, डिजिटल मिडिया परिषदेच्या जिल्हास्तरीय बैठकीत एस. एम. देशमुख यांचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी(वडवणी):-डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्वांनीच सामान्य जनतेच्या आणि प्रशासनाच्या विश्वासास पात्र राहण्याची गरज आहे. त्याशिवाय सोशल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. आज विनाकारण सोशल मीडियामध्ये कामे करणाऱ्यांना पाहून नाके मुरडली जातात, परंतु हे योग्य नाही. तेव्हा डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्यांनी आपली प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय डिजिटल मीडियाकडे विश्वासार्हतेने पाहिले जाणार […]

Read More