संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरुग्णांवर उपचार व मार्गदर्शन…
कोपरगांव प्रतिनिधी:-प्रधानमंत्री क्षयरोग निर्मुलन राष्ट्रीय अभियानांतर्गत संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार व किराणा पाकिटांचे वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकान्यांनी क्षयरोगाबाबत काळजी घेण्याचे व त्यावर मात कशी करायची यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी उपसरपंच विवेक परजणे, तालुका वैद्यकीय अधिकारी घोलप, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी […]
Read More