कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिक्षण, सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन

Read More

अहमदनगर येथे होणाऱ्या ६१व्या राज्य मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनास सर्वानी उपस्थित रहावे:- शिवाजी लावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत गुरुवार दिनांक ३नोव्हेंबर रोजी कोपरगांव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा संपन्न झाली. या मध्ये अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या ६१व्या मुख्याध्यापक संघ च्या राज्य अधिवेशनाला कोपरगांव तालुका व शहरातील सन्माननिय प्राचार्य,मुख्याध्यापक यांनी उपस्थित रहावे आणि अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजीराव लावरे यांनी […]

Read More

क्षत्रिय समाज फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; उपाध्यक्ष विनोद सिंग यांचा वाढदिवस आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत साजरा…

विनोद सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगसह फळांचे वाटप… विद्यार्थ्यांना स्कूलबॅगसह फळांचे वाटप करत क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनोद सिंग यांचा वाढदिवस साजरा…कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- नाशिकच्या क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनोद सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅग फळे तसेच शालेय वस्तूंचे […]

Read More

प्रलंबित पिटीशनचा निर्णय होईपर्यंत श्री साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त नेमू नका, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य शासनाला सक्त निर्देश:- अॅड. विद्यासागर शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सप्टेंबर महिन्यात शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या दिलेल्या निर्णयाला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोप काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात पिटीशन (याचिका) दाखल करून आव्हान दिले होते. त्या याचिकेची दखल घेवून सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेणार असल्याचे सांगितले असून तोपर्यंत राज्य शासनाने […]

Read More

गोपाल कृष्ण गोशाळेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी फॅक्टरी):-गोपालष्टमीच्या शुभ मुहूर्तावर राहुरी फॅक्टरी येथील गोपाल कृष्ण गोशाळेचा वर्धापन दिन अतिशय उत्साहाने व आनंदात साजरा करण्यात आला.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर चे सामाजिक कार्यकर्ते भगवान शेठ कुंकू लोळ होते यावेळी गोमातेची विधिवत पूजा करण्यात आली. प्रसंगी निलेश भाऊ तनपुरे प्रवीण भाऊ सिंगी प्रशांत भाऊ सुराणा गिरीश भाऊ सुराणा आबासाहेब कोळसे प्रेमचंद कुंकूलोळ, कल्याण […]

Read More

कोर्सेराकडून संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स ‘सोशल इम्पॅक्ट’ पुरस्काराने सन्मानित,, अद्ययावत ज्ञानाच्या क्षेत्रात संजीवनीच्या आघाडीची दखल…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एम.बी.ए., इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, अशा विविध संस्थांनी अद्ययावत ज्ञानाच्या क्षेत्रात करीत असलेल्या भरीव कामगीरीबध्दल व परीणामी अद्ययावत ज्ञानाधिष्ठीत नवतरूण-तरूणी तयार करीत असल्याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा युएसए स्थित कोर्सेरा या मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस (मुक्स) या प्रदाती कंपनीने ‘सोशल इम्पॅक्ट’ या पुरस्कारने दिल्ली येथे शानदार सोहळ्यात गौरव केला. कोर्सेराचे […]

Read More

कोपरगांव पालिका प्रशासनाने शहर विकास आराखडा आरक्षणे व पुर नियंत्रण रेषेची माहिती द्यावी:- बबलू वाणी….

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव शहराची हदद दिवसेंदिवस वाढत आहे, वाढती लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार पालिकेचे मुख्याधिकारी नविन विकास आराखडा तयार करतांना त्यात टाकलेली आरक्षणे व निवासाकरीता यलो झोन ची किती आरक्षणे टाकण्यांत आली तसेच पुर नियंत्रण रेषेची माहिती येथील रहिवासीयांना द्यावी अशी मागणी तत्कालीन नगरसेवक नयनकुमार उर्फ बबलु काशिनाथ वाणी यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या […]

Read More

कर्मवीर शंकररावजी काळे यांचे १० वे पुण्यस्मरण कार्यक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – शिक्षण,सहकार,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १० व्या पुण्यस्मरण निमित्त पुष्पांजली कार्यक्रम शनिवार (दि.०५) रोजी सकाळी ९.०० वाजता तसेच या पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्ताने रविवार (दि.०६) रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार श्री […]

Read More

”सर्वसामान्यांना न्याय देण्यास शासन कटिबद्ध”:- न्यायमूर्ती शिलार…

कोपरगाव प्रतिनिधी:-सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहू नये म्हणून शासन स्तरावर प्रयत्न केले जात असून जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्री शिलार साहेब यांनी केलेतालुका विधी सेवा समिती व कोपरगाव जिल्हा न्यायालयाच्या वतीने येसगाव येथे कायदे विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील […]

Read More

दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी ४ नोव्हेंबर पासून तालुकानिहाय शिबिरे…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- ‍ दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी ४ नोव्हेंबर तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांचा दिव्यांगा बांधवांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.जिल्हा रूग्णालयांत दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी तपासणीचे कामकाज केले जाते. मात्र जिल्ह्यात दिव्यांग बांधवांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एकाचवेळी दिव्यांगांची प्रमाणपत्रासाठी गर्दी होते. तेव्हा ४ […]

Read More