अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात अव्वल, दीड महिन्यात ६३४४ जात वैधता प्रमाणपत्र निकाली…

सुयोग्य व्यवस्थापन व तालुकास्तरीय शिबिरांच्या माध्यमातून समितीचे जलद कामकाज…कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यात १७ सप्टेंबर २०२२ पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गंत राज्यात ८५८८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने सर्वाधिक ६३४४ प्रकरणे निकाली काढत राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतचा निवडणुकीचा धुराळा लवकरच उडणार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांचा कार्यकाल साधारणपणे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत संपत असून राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग निहाय मतदार याद्यांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे त्यानुसार शुक्रवार दिनांक 18 11 2022 रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करावयाची आहे तर सोमवार दिनांक 28 11 2022 ते शुक्रवार दिनांक […]

Read More

कोपरगावात काकड आरतीची समाप्ती, श्री गोरक्षण महिला भजनी मंडळाचे आयोजन…

कोपरगाव शहरातील जुन्या गांवठाण भागातील श्री मुरलीधर मंदिरात परंपरागत पध्दतीने श्री गोरक्षण महिला भजनी मंडळाचे वतीने आयोजन करण्यात आले होते.आश्विन पौर्णिमा पासून काकडा सुरु करण्यात येते.कार्तिक पौर्णिमा पर्यंत काकड आरती केली जाते.कार्तिक स्नानाने काल्याची समाप्ती होते.काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी आरती करतात. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात आंतर विभागीय हॉलीबॉल स्पर्धा संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:- स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार कै. के.बी.रोहमारे (साहेब) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, अहमदनगर आंतरविभागीय क्रीडा समिती व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे (मुले) आयोजन दि.८/११/२०२२ ते ९/११/२०२२ या दरम्यान करण्यात आले होते. दिवस-रात्र स्वरूपात खेळण्यात […]

Read More

खिलाडूवृत्ती यशस्वी जीवन जगण्यास शिकविते:- पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव देसले…

संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये बास्केटबाॅल व व्हाॅलीबाॅल स्पर्धांचे उद्घाटन…कोपरगांव प्रतिनिधी:- प्रत्येक क्रीडा प्रकारातुन खेळाडूची जिध्द आणि चिकाटी विकसीत होते, भविष्यात कोणत्याही संकटाविरुद्ध लढण्यासाठी सामर्त्य सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता खेळांमधुनच विकसीत होते. खेळामधुन संघभावना निर्माण झाल्याने खेळाडू आपापल्या संघाला यशाकडे तर घेवुुन जातातच, परंतु हा पैलु भविष्यात संघटन करण्यास फार उपयोगी पडतो. एकुणच खिलाडूवृत्ती यशस्वी जीवन जगण्यास शिकविते, […]

Read More

विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, आ. आशुतोष काळेंच्या कोपरगाव आगार प्रमुखांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील दोन वर्षानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून एस. टी. ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील कोरोनापूर्व परिस्थितीपूर्वी असलेल्या संख्येच्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे एस. टी. ची सेवा सुरळीत करून विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार नाही व विद्यार्थ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव बसस्थानक आगारप्रमुख […]

Read More

वारीत महाश्रमदानातून परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह ३४ वा” उत्साहात संपन्न…!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी, जय बाबाजी भक्त परिवार, वारी व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे अमृत महोत्सवीवर्षानिमित्त रविवार (दि. ६ नोव्हेंबर २०२२ ) सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह ३४ वा” यशस्वीपणे राबविण्यात आला.या अभियानात वारीतील ग्रामपंचायत कार्यालय […]

Read More

जय मातादी ग्रुपच्या वतीने कोपरगाव ते सप्तशृंग गड पदयात्रा रवाना…

कोपरगाव प्रतिनिधी:- शहरातील सुभाषनगर भागातील जय मातादी ग्रुपच्या वतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोपरगाव ते सप्तशृंग गड (वणी, जि. नाशिक) अशी पदयात्रा काढण्यात आली आहे. पदयात्रेचे नववे वर्ष आहे.सुभाषनगर येथून सप्तशृंगी देवीच्या पालखीसह ही पदयात्रा सप्तशृंग गडाकडे सोमवारी रवाना झाली.याप्रसंगी […]

Read More

गुरू नानक देव यांच्या जयंतीनिमित्त बिपीनदादा कोल्हे यांची गुरुद्वारा येथे भेट, श्रीगुरू ग्रंथसाहिब’चे दर्शन घेऊन शीख बांधवांना दिल्या गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, मानवता आणि शांततेचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांची ५५३ वी जयंती (८ नोव्हेंबर) कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.यानिमित्त कोपरगाव शहरातील गुरुद्वारामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी गुरुद्वारा येथे भेट देऊन पवित्र ‘श्रीगुरू ग्रंथसाहिब’चे मनोभावे […]

Read More

आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाका:- पराग संधान…

-आश्वासन देऊन दोन महिने उलटले तरीही अद्याप कारवाई का होत नाही? संधान यांनी प्रशासनाला विचारला जाब…कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील मालमत्ताधारकांचे चुकीचे सर्वेक्षण करून मालमत्ताधारकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा लादणाऱ्या नागपूरच्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि तहसीलदार विजय बोरुडे यांनी देऊन दोन महिने उलटले तरीही […]

Read More