देवळालीच्या महिला नवउद्योजिकेची सातासमुद्रापार भरारी,महाराष्ट्र शासनांकडून उत्कृष्ट ‘स्टार्टअप’ म्हणून राज्यपालांच्या हस्ते गौरव, अहमदनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा…
कोपरगाव प्रतिनिधी:-ज्वारी, बाजरी व नाचणी या भरडधान्यापासून फक्त ‘भाकरी’ बनविता येते. या पारंपरिक गृहितकाला छेद देत या धान्यांपासून पोहे, चिवडा, रवा, इडली- डोसा पीठ, चकली, शंकरपाळे आदी विविध आरोग्यवर्धक पदार्थ बनविण्याचा उद्योग देवळाली प्रवरा (ता.राहूरी) येथे सुरू झाला आहे. आगळी-वेगळी संकल्पना घेऊन सुरू केलेल्या ‘देवळाली प्रवरा’ येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांच्या ‘स्टार्टअप’च्या उत्पादनांनी सातासमुद्रापार भरारी […]
Read More