वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाचे आयोजन कौतुकास्पद:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सामाजिक कार्याची आवड असणारी व्यक्ती नेहमीच सर्व सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असते. त्यामुळे ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी समाजाच्या उपयोगी पडायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या व्यक्ती आपली वाटचाल करीत असतात. हे समाजकार्य अविरतपणे पुढे सुरु ठेवतांना वाढदिवसाच्या दिवशी देखील मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबिराचे आयोजन करणे […]
Read More