विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच ‘जात प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणार:- समिती अध्यक्ष विकास पानसरे…

महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन वेबीनार’ चे आयोजन…कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- ११ विज्ञान व १२ विज्ञान शाखेमधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्रा’अभावी ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळण्यात अडचणी येतात. तेव्हा ’मंडणगड पॅटर्न‘ च्या धर्तीवर अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणार आहे. यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऐनवेळी विद्यार्थ्याची होणारी धावपळ वाचणार […]

Read More

शासकीय योजनांची अंमलबजावणीतून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य होणार:- गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी…

सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- ‘‘ग्रामविकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी शासनाच्या सर्व योजनांचे व्यवस्थित अंमलबजावणी केल्यास शाश्वत विकासाचे उद्दिष्ट लवकरात लवकर आपण साध्य करू शकतो.’’ असे प्रतिपादन कोपरगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी आज येथे व्यक्त केले.राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामविकास आराखडा २०२३-२४ संदर्भात कोपरगाव तालुक्यातील सरपंच, […]

Read More

एस. एस. जी. एम, कॉलेजात बिरसा मुंडांची जयंती साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:- महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती एस. एस. जी. एम. महाविद्यालयात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेलया कार्यक्रमात प्रमुख वक्ते इतिहास विभागातील प्रा. किरण पवार यांनी आद्य कांतिकारक राघोजी भांगरे, उमाजी नाईक यांच्यापासून તે बिरसा मुंडा पर्यंतचा इतिहास उलगडून दाखविला. बिरसा मुंडांच्या कार्याचा […]

Read More

संजीवनी अकॅडमीचा बालदिन आदीवासी विध्यार्थ्यांसोबत, डाॅ. मनाली कोल्हे यांच्या संकल्पनेतुन अनोखा उपक्रम…

कोपरगांव प्रतिनिधी:- भारतीस स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटून गेली, परंतु आजही देशातील बहुतांशी आदीवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात आलेला नाही. माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांची आदीवासी समाजाची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहीजे, त्यांची प्रगती झाली पाहीजे, अशी तळमळ असायची व या हेतुने तालुक्यातील टाकळी येथे २००४ साली एकलव्य आदीवासी आश्रम शाळेची स्थापना केली व आदीवासी मुला […]

Read More

आदिवासी लोकनायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे लोकनायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आज मंगळवारी (१५ नोव्हेंबर) कोपरगाव येथे माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास अमृत संजीवनी शुगर केन […]

Read More

गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना शासनाने दिलासा द्यावा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.त्यामुळे या गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असून या नागरिकांना शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे […]

Read More

वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मानधन योजना राबविण्यात येते. सन २०२२ – २०२३ या वर्षासाठी वृध्द कलावंत मानधन योजनेचे प्रस्ताव पात्र कलाकारांनी ३० डिसेंबर २०२२ अखेर पंचायत समिती मार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत.मुदती नंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. पात्र व इच्छुक कलाकार […]

Read More

गो.पी. लांडगे यांची परिषदेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती…

गो.पी. लांडगे यांची परिषदेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती… कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई) धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार,परिषदेचे विद्यमान जिल्हा प्रसिध्दी प्रमूख, मराठी पत्रकार परिषदेचे एकनिष्ठ शिलेदार श्री. गो. पी. लांडगे यांची परिषदेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज ही घोषणा केली..गो. पी. लांडगे हे ४५ वर्षे पत्रकारितेत आहेत.. एकला चलो […]

Read More

राष्ट्रीय लोक अदालतीत कोपरगाव न्यायालय जिल्ह्यात प्रथम, एका दिवसात ४८७१ खटले निकाली…

तडजोडीत सुमारे ५ कोटी ४१ लक्ष ७३ हजार ८४१ रुपयांची वसुली, तालुक्यातील ७९ गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव न्यायालयात १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात ४८७१ खटले निकाली निघाले असून तडजोडीत ५ कोटी ४१ लक्ष ७३ हजार ८४१ रुपयांची वसुली झाली आहे. या माध्यमातून कोपरगांव न्यायालयाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. कोपरगांव […]

Read More

गायरानावरील अतिक्रमणाबाबत विवेकभैय्या कोल्हे यांची तहसीलदार विजय बोरूडे व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याशी चर्चा…

कोपरगाव तालुक्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करा:- विवेकभैय्या कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील सुमारे १ हजार नागरिकांना शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याच्या नोटिसा महसूल विभागाने बजावल्या आहेत. ही अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईस स्थगिती द्यावी. गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवर राहणाऱ्या या नागरिकांना राहण्यासाठी दुसरी कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने त्यांची अतिक्रमणे न काढता नियमानुकूल करावी, अशी […]

Read More