कोपरगाव नगर परिषदेला अत्याधुनिक बंदिस्त नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून द्या, भाजप प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांची सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या कोपरगाव शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्य स्तर योजनेअंतर्गत कोपरगाव नगर परिषदेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.वन व […]
Read More