कै. लक्ष्मीबाई दौलतराव आहेर यांचे दु:खद निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- संत रोहिदास भाषिक समाजाचे करंजी कोपरगाव येथील रहिवासी कै. लक्ष्मीबाई दौलतराव आहेर यांचे दिनांक 17/11/2022 गुरुवार रोजी सकाळी12:00 दु:खद निधन झाले.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
शोकाकुल:- श्री. राजेश दौलतराव आहेर, श्री. अरुण दौलतराव आहेर व समस्त आहेर परिवार करंजी कोपरगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *