संवत्सर येथील परजणे गटाचे ग्रा.पं. सदस्य रामदास देवराम गायकवाड यांचा भाजपमध्ये प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील परजणे गटाचे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रामदास देवराम गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त […]

Read More

गौतम सहकारी कुक्कुटपालन संस्थेच्या चेअरमनपदी, विजयराव कुलकर्णी व्हा. चेअरमनपदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील गौतम सहकारी कुक्कुटपालन व्यावसायिक संस्थेच्या चेअरमनपदी विजयराव कुलकर्णी व व्हा. चेअरमनपदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.गौतम सहकारी कुक्कुटपालन व्यावसायिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच ९ नोव्हेंबर रोजी कर्मवीर […]

Read More

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पत्रकार रविंद्र जगताप यांना प्रदान झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, साई चैतन्य प्रतिष्ठान, मराठा विकास फाउंडेशन, एस.जी न्युजच्यावतिने अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्तानेमहाराष्ट्र लघुवृत्त पत्र व पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पत्रकार रविंद्र जगताप यांना दि.१६ नोव्हेबर २०२२ रोजी श्रीरामपुर या ठिकाणी महाराष्ट्र लघुवृत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. राज्यभरातुन पत्रकार याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, साई चैतन्य प्रतिष्ठान ,मराठा […]

Read More

अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भाजपकडून नगर परिषदेला सादर…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीतील खडकी भागातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येऊन ती कागदपत्रे भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक […]

Read More

अशी झाली मराठी पत्रकार परिषदेची स्थापना:- एस.एम.देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी:-मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची सर्वात जुनी, सर्वात मोठी, सर्वसमावेशक अशी एकमेव संघटना आहे. राज्यातील ३६ जिल्हे आणि जवळपास सर्वच म्हणजे ३५८ तालुक्यात परिषदेचा शाखा विस्तार झालाय. दिल्ली, पणजी, हैदराबाद, विजापूर, बेळगाव, निपाणी सह अन्य काही राज्यातील शहरातही परिषदेच्या शाखा कार्यरत आहेत. देशभरातील ९ हजारांवर मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत.. सर्वच सदस्यांचं […]

Read More

कर्मवीर काळे कारखान्याच्या तज्ञ संचालकांचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी पोहेगाव येथील प्रगतीशील शेतकरी गंगाधर गणपतराव औताडे व ब्राम्हणगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य श्रावण निवृत्ती आसने यांच्या निवडीबद्दल नुकताच त्यांचा कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार […]

Read More

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्याकडून श्री. बागुल यांनी पदभार स्वीकारला.याप्रसंगी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदींनी पुष्पगुच्छ […]

Read More

कधी चालू होणार इंदिरापथ रोड चे काम :- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-खंदक नाला , बस स्टँड मेन रोड प्रमाणे सर्वात जास्त रहदारीचा असणारा संभाजीमहाराज पुतळा ते गोकुळ नगरी ते टाकळी नाका हा रोड मोठा करण्यासाठी व मजबुती करून डांबरी करणासाठी मोठा निधी नगरपालिका कडे असूनही दर्जेदार काम होत नाही , नगरपालिका करत नाही .ही मोठी खेदाची गोष्ट असून , तात्काळ रोड चे कामे रस्था मोठा […]

Read More

अनिल वाघमारे यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी(पुणे):- मराठी पत्रकार परिषदेचाच एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्याचे सुपूत्र आणि डोंगरचा राजा या चॅनलचे संपादक अनिल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे..ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल..मराठी पत्रकार परिषदेनं डिजिटल मिडिया परिषद ही स्वतंत्र विंग सुरू केली आहे.. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा सुरू करण्यात […]

Read More

काळे गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश, बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडून स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:- वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील काळे गटातील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि इतर पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी […]

Read More