वृंदावन नगर व सावित्रीबाई फुले नगरला, भूमिगत गटार, रस्ते सुविधा द्या, राष्ट्रवादीची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील वृंदावन नगर व सावित्रीबाई फुले नगर परिसरात भूमिगत गटारी व रस्ते सुविधा नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून तातडीने भूमिगत गटार व रस्ते सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी शांतारामजी […]

Read More

गौण खनिज तुटवड्यामुळे विकास कामे ठप्प
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घ्यावी:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. या निधीतून बहुतांश विकास कामे पूर्ण झाली असून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र प्रगतीपथावर असलेल्या अनेक विकास कामांना मागील काही आठवड्यांपासून गौण खनिज तुटवडा जाणवत असून खडीचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला हि विकास कामे थांबलेली असून […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयातील 108 विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये महाविद्यालयातील 108 विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रो.(डॉ.) एस.आर.पगारे यांनी दिली. यामध्ये रिलायन्स मार्ट पुणे, अल्ट्रस्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, फिन ड्राईव्ह सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयातील 108 विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये महाविद्यालयातील 108 विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रो.(डॉ.) एस.आर.पगारे यांनी दिली. यामध्ये रिलायन्स मार्ट पुणे, अल्ट्रस्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, फिन ड्राईव्ह सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे […]

Read More

समाज कल्याण विभाग उद्यापासून ‘समता पर्व’ साजरा करणार, २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन…

(अहमदनगर):- ‍सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ‘संविधान दिन’ २६ नोव्हेंबर ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.संविधान दिन २६ नोव्हेंबर पासून ‘समता पर्व’ उपक्रमास प्रभातफेरी व संविधान […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी 10,000 पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प:- एस.एम.देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपली मातृसंस्था असलेली मराठी पत्रकार परिषद येत्या ३ डिसेंबर रोजी स्थापनेची ८३ वर्षे पूर्ण करून ८४ व्या वर्षात प्रवेश करीत आहे..मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात जुनी पत्रकार संस्था आहे आणि आपण या संस्थेबरोबर जोडलेलो आहोत ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवाची बाब आहे.. एखादी संस्था सलग ८३ वर्षे चालते, एक मिशन […]

Read More

संविधानामुळे देशाची लोकशाही व्यवस्था भक्कम:- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील…

प्रवरानगर येथे संविधान दिन साजरा…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- “स्वातंत्र्य समता आणि बंधूतेचा संदेश देणाऱ्या संविधानामुळेच देशातील लोकशाहीची व्यवस्था भक्कमपणे उभी आहे ” असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले . संविधान दिनाच्या निमित्ताने प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री श्री.विखे […]

Read More

“संविधानाने महिलांना सन्मान दिला”:- अँड.सोनल पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-समाज व्यवस्थेत महिलांना कोणताही सन्मान नव्हता मात्र संविधानाने महिलांना सर्वोच्च सन्मान दिला असे प्रतिवादन अँड.सोनल पोळ यांनी व्यक्त केलेभारतीय संविधान दिना निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने कोपरगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आलाया वेळी अँड.सोनल पोळ, अँड.सुषमा गरुड,अँड करुणा सोनवणे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी बोलताना […]

Read More

सविनय जयभिम…जय भारत जय संविधान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोपरगांव.उत्तर अहमदनगर संविधान दिन साजरा….

कोपरगाव प्रतिनिधी:-शनिवार दि.26.11.22 रोजी सकाळी ११ वाजता संविधान दिन वाचन व पूजन व दहशतवादी हल्लात शहीद झालेल्या वीर जवानांना व निशपाप लोक यांना आदरांजलीचा कार्यक्रम*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात मोठया उत्सवात प्रमुख पाहुणे कोपरगाव पोलीस स्टेशनचें पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले सो, भरत मोरे,मोबिन खान , कलविदरसिग दडियाल, संदीपजी वरपे ,परेश उदावन्त ,विशाल भय्या कोळगे,ऍड […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारताचे संविधानाने सर्वाना समान अधिकार दिले आहेत. असे प्रतिपादन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात भारतीय संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर पुढे म्हणाले, संविधानाने आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपासली असुन त्यामुळे देश एकसंघ वाटचाल करत आहे.या प्रसंगी कोपरगांव एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव श्री.दीलीप अजमेरे,सहसचिव श्री.सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल […]

Read More