संजीवनी पाॅलीटेक्निकचा फुटबाॅल संघ विभागीय पातळीवर प्रथम,राज्यस्तरीय स्पर्धा जिंकण्यासाठी तयारी सुरू…
कोपरगांव प्रतिनिधी:- इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य प्रायोजीत ई १ झोन विभागीय सामन्यांमध्ये संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या फुटबाॅल संघांने प्रतिस्पर्धी संघांवर दणदणीत विजय मिळवुन वर्चस्व सिध्द केले. आता हा संघ संजय घोडावत पाॅलीटेक्निक, हातकणंगले, जि. कोल्हापुर येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धां जिंकण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे, अशी माहिती संजीवनी पाॅलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे […]
Read More