स्वच्छ आरोग्य सोबत पर्यावरणाची जोपासना करा:- स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके…
कोपरगाव प्रतिनिधी:-वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखतांना आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.हे करतांना वृक्षारोपण आणि पर्यावरणाची जोपासना करण्याचे आवाहन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले.कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे वतीने पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांचे जन्मदिवस निमित्त कृतज्ञता सप्ताहिचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहात विविध क्षेत्रातील विशेष निमंत्रितांचे […]
Read More