अकरावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये जातवैधता प्रमाणपत्र:-
संशोधन अधिकारी भागवत खरे….
आत्मा मलिक मध्ये ‘जात व जातवैधता प्रमाणपत्र’ मार्गदर्शन शिबिर संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- ऐरवी जातवैधता प्रमाणपत्रइयत्ता १२ वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते. अहमदनगर जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने मात्र अकरावीच्या विद्यार्थ्यांनाजात वैधता प्रमाणपत्र वाटपाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.जिल्हा समितीच्या या उपक्रमांचा लाभ महाविद्यालये व विद्यार्थ्यांनीघ्यावा. असे आवाहन अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे संशोधन अधिकारीभागवत खरे यांनी […]
Read More