एस.एस.जी.एम. महाविद्यालयात दिव्यांग दिन साजरा…
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात दिव्यांग दिन साजरा… कोपरगाव प्रतिनिधी:- येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात नुकताच विद्यार्थी विकास मंडळ व दिव्यांग विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख आणि सामाजिक कार्यकर्ते, लायन्स क्लब मूकबधिर विद्यालयाचे श्री.डुकरे सर हे उपस्थित होते.उपस्थिताना […]
Read More