सोनारी जल जीवन मिशन ८७ लाख रूपये खर्चाच्या कामाचे सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न…
कोपरगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील सोनारी येथील ८७ लाख रूपये खर्चाच्या जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मोहन शेलार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर जल योजनेची कोपरगांव विधानसभा मतदार संघात परिपुर्ती होत असल्याचे सौ. कोल्हे यावेळी बोलताना म्हणाल्या.प्रारंभी धोंडीबा कारभारी सांगळे यांनी […]
Read More