श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महीला शिक्षण दिन म्हणून उत्साहाने संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली. या निमित्तानं मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.उपमुख्याध्यापक श्री.रमेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचेअध्यक्ष कैलास ठोळे,संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव श्री.सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,श्री.संदीप अजमेरे आदींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. विदयालयाचे पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते […]

Read More

नगरपालिका शाळेत बालिका दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-3 जानेवारी रोजी सर्वत्र क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा केला जातो. बेट भागातील नगरपालिका शाळा नं.५ कोपरगाव येथे बालिका दिन चक्रधर स्वामी प्राथ. विद्यालयच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुवर्णा मठपती -महानुभाव यांचे अध्यक्षतेखाली साजरा झाला. या प्रसंगी उपस्थित पाहुणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षक यांचे शुभ हस्ते सावित्रीबाई फुले […]

Read More

“वर्तनात परिवर्तन होणे म्हणजे शिक्षण”:-डॉ. धनंजय भिसे…

कोपरगाव प्रतिनिधी:-“कोणताही महामानव हा त्या काळाचे अपत्य असतो व तो त्या काळातील प्रश्न सोडवण्याचे कार्य करतो. १९ व्या शतकात असे कार्य करून तत्कालीन प्रश्न सोडविण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण, हे देण्याचे काम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या महामानवांनी केले. म्हणूनच आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. त्यांनी दिलेल्या शिक्षणातून वर्तन सुधारणे आणि त्यातून […]

Read More

राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी काका कोयटे, कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. दीपक पटवर्धन, तर शशिकांत राजोबा महासचिव…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची निवड झाली. पुण्यात मंगळवारी झालेल्या नवीन संचालकांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात एकमताने हा निर्णय घेण्यात आला.फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्यात काका कोयटे (अहमदनगर) यांची अध्यक्षपदी, अ‍ॅड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी) यांची कार्याध्यक्षपदी, शशिकांत राजोबा (सांगली) यांची महासचिवपदी, […]

Read More

शिव नामाचे महत्व पटवून देणारे बालब्रम्हचारी अरविंद महाराजांचे महानिर्वाण…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांवची भूमी ही संत-महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असुन त्यांची अध्यात्मीक उर्जा येथे येणारी सर्व संकटे परतवून लावत असते, आयुष्यभर शिव नामस्मरणातून या पंचक्रोशीला किर्तन प्रवचनातून अखंड सत्संग विचार देणारे कोपरगांव दत्तपारचे बालब्रम्हचारी अरविंद महाराज (८५) यांचे महानिर्वाणाने कोपरगांववासिय पोरके झाले अशा शब्दांत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली. संजीवनी उद्योग समुहाचे […]

Read More

संगीता मालकर यांना राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या अत्यंत कार्यक्षम व अभ्यासू सदस्य व कोपरगाव तालुका समन्वयक संगीता मालकर यांना राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी एकल महिलांसाठी केलेल्या कामाची विशेष नोंद या पुरस्कारासाठी घेण्यात आली हा कोपरगावकरांसाठी अभिमानाचा विषय आहेसंगीता मालकर यांनी महिलांच्या रोजगारासाठी केलेले काम अतिशय मूलभूत स्वरूपाचे […]

Read More

“आदरणीय सुशीलाबाई व शंकरराव काळे हे अद्वैत म्हणजे राजकारण, समाजकारण, सांस्कृतिकरणाचा आदर्श वस्तूपाठ होय” -प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.महाराष्ट्र सारस्वताच्या निर्मितीमध्ये गोदाकाठाचे मोठे योगदान आहे.या गोदाकाठीच,कर्मवीरांची धारणा व प्रेरणा यांची जाणीव ठेवून तो वारसा चालविण्याचे कार्य रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय शंकरराव काळेसाहेब यांनी केले. सौ. सुशीलामाई काळे यांनी त्यांना भक्कम पाठिंबा आणि मोलाची साथ दिली. “माणसातील परमेश्वर शोधून त्याच्या विकासाचे राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिकीकरण करणारे आदर्श वस्तूपाठ म्हणून या अद्वैतांच्या […]

Read More

तत्कालीन आमदारांच्या स्थानिक विकास निधीतुन दहेगांव बोलकासह १७ गावातील मंजुर सामाजिक सभागृहाच्या कामासाठी जिल्हाधिका-यांकडे उपोषण करावे का-विवेक भैय्या कोल्हे यांचा संतप्त सवाल…

कोपरगांव प्रतिनिधी:-तत्कालीन आमदार व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या स्थानिक विकास निधी तसेच विविध शासकीय योजनेतुन दहेगांव बोलका, टाकळी, ब्राम्हणगांव, येसगांव, सुरेगांव, करंजी, रांजणगांव देशमुख, शिरसगांव, वारी, तळेगांवमळे, कोकमठाण, खोपडी, उक्कडगांव, घोयेगांव, शिंगणापुर, शहापुर, आणि जेउरपाटोदा या सतरा गावात सन २०१९ मध्ये प्रत्येकी २५ व १० लाख रूपयांची सामाजिक सभागृहांची कामे मंजुर होवुन […]

Read More

महिला बचत गटांसाठी गोड बातमी दोन वर्षानंतर कोपरगावात पुन्हा फुलणार ‘गोदाकाठ महोत्सव’…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महिला बचत गट व छोट्या-मोठ्या उद्योजकांच्या उत्पादनाचे हक्काचे व्यासपीठ असलेला गोदाकाठ महोत्सव मागील दोन वर्षापासून जीवघेण्या कोरोना महामारीमुळे होवू शकला नाही. मात्र दोन वर्षानंतर पुन्हा एकदा जानेवारी २०२३ मध्ये माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा […]

Read More

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना सदिच्छा भेट…

स्वच्छता,जलसंवर्धन,वृक्षारोपण आणि पर्यावरण संकल्पना नववर्षाच्या निमित्ताने भेट, स्वच्छ व हरित संकल्पना राबविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद…कोपरगाव प्रतिनिधी:-मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी पुर्वनियोजीत सदिच्छा भेट घेतली आहे.या भेटीत श्री साईबाबा संस्थान द्वारे प्रकाशित ‘स्वच्छ विचार ते स्वच्छ राष्ट्र’ या संकल्पनेसोबत स्वच्छता,जलसंवर्धन,वृक्षारोपण आणि पर्यावरण या विषयावर मध्यप्रदेश राज्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती […]

Read More