ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गोदाकाठ महोत्सवातून बचत गटांच्या महिलांच्या अर्थकारणाला चालना:- सौ.पुष्पाताई काळे…

हजारो महिलांच्या उपस्थितीत गोदाकाठ महोत्सवाचे उद्घाटन संपन्नदिंडीच्या रिंगणात आ.आशुतोष काळेंनी पत्नी सौ.चैतालीताई काळेसमवेत फुगडीचा घेतला आनंद…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- ऐतिहाहिक,पौराणिक वारसा असलेल्या कोपरगावच्या गोदाकाठी माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांच्या अर्थकारणाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या सुचनेनुसार मोहिनीराजनगर स्मशानभूमीत जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून बेट भागातील स्मशानभूमीच्या नूतनीकरणासाठी ५८ लक्ष रुपये निधी दिला आहे. त्या कामा अंतर्गत या या ठिकाणी अंत्यसंस्कार करतांना अडचणी येवू नये यासाठी जाळ्या बसविण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार सदरच्या स्मशानभूमीमध्ये जाळ्या बसविण्याचे काम […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात पत्रकार दिन उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशांच्या प्रगतीमध्ये पत्रकारांचे मोलाचे योगदान आहे.तसेच पत्रकारीतेत बदल घडविण्याची ताकद आहे. असे प्रतिपादन कोपरगांव एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष व प्रसिध्द उद्योजक कैलास ठोळे यांनी केले.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात ६जानेवारी पत्रकार दिना निमित्त शहर व तालुक्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे हे होते.या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यांस पुष्पहार घालण्यात आला. […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष विभागाच्या वतीने कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता सुधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महिला सबलीकरण या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ॲड. मेधा लोढा, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे […]

Read More

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांचे आवाहन…

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांचे आवाहन… कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर): – सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनेकरिता शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी नवीन व नुतनीकरण अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे भरण्यास सुरूवात झाली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.०३ जानेवारी रोजी ‘तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ए.आय.एफ.चे समुपदेशक डॉ. विश्वास केदारी, समुपदेशिका मिस.के.विपुलता, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. […]

Read More

पाईपलाईनचे काम पूर्ण होतात पेव्हर ब्लॉक बसण्याचे काम सुरू होणार:- अनिरुद्ध काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – सुभद्रानगर मध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेकडून नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून हे काम पूर्ण होतात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम देखील तातडीने सुरू होणार आहे हे सुभद्रा नगरच्या नागरिकांना माहित आहे. मात्र एक माजी नगरसेवक पाच वर्षात हरवला असून दुसऱ्याची मात्र […]

Read More

कोपरगाव ग्रामीण रूग्णालय येथे दि.१२ जानेवारी २०२३ रोजी लप्रॉस्कोपीक (बिन टाका) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित…

कोपरगाव प्रतिनिधी:-ग्रामीण रूग्णालय कोपरगाव , येथे दिनांक १२ जानेवारी गुरुवार २०२३ रोजी लप्रॉस्कोपीक ( बिन टाका) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे. दिनाक ११ जानेवारी रोजी पेशंट दाखल केले जातील.. तरी या संधीचा सर्व कोपरगाव मधील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पात्र लाभार्थी यांनी फायदा घ्यावा.

Read More

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय देशात पहिल्या शंभरीत, दिल्ली येथे एज्युटेक १०० शिखर परिषदेत सन्मानपुर्वक प्रमाणपत्र प्रदान…

कोपरगांव प्रतिनिधी:- असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इडिया (असोचॅम) या संस्थेने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अनुसरून डिजिटलायझेशनशी निगडीत देशव्यापी सर्वेक्षण करून संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे डिजिटलायझेशनच्या अंमलबजावणीमध्ये गुणवत्तेच्या आधारावर देशात पहिल्या १०० क्रमांकाच्या यादीत असल्याचे जाहिर करून दिल्ली येथे एका शानदार कार्यक्रमात तसे प्रमाणपत्र दिले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे टेक्निकल डायरेक्टर श्री विजय […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उसतोडणीसाठी आलेल्या कामगार, महिला व मुले मुली यांचे आरोग्य तपासणी शिबीर बुधवारी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संचालक बापूराव बारहाते व संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वंचित उपेक्षीतांच्या जीवनांत सातत्याने आनंद निर्माण करून गेल्या […]

Read More