संगीता मालकर यांना राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या अत्यंत कार्यक्षम व अभ्यासू सदस्य व कोपरगाव तालुका समन्वयक संगीता मालकर यांना राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी एकल महिलांसाठी केलेल्या कामाची विशेष नोंद या पुरस्कारासाठी घेण्यात आली हा कोपरगावकरांसाठी अभिमानाचा विषय आहेसंगीता मालकर यांनी महिलांच्या रोजगारासाठी केलेले काम अतिशय मूलभूत स्वरूपाचे असून महिलांना अनेक लाभ मिळवून दिले.त्यांच्या हा पुरस्कार जाहिर झाल्यामुळे त्यांचे सामाजिक,शैक्षणिक ,विविध स्तरावरुन त्यांचे अभिनंदन.केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *