विजयी गुलाल घेत कोल्हे गटाची नववर्षाला सुरवात…
कोपरगाव प्रतिनिधी:-रविवार १ जानेवारी २०२३ रोजी कोपरगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ मर्यादित संस्थची निवडणूक पार पडली.या निवडणुकीत कोल्हे गट व काळे गट समोरा समोर रिंगणात असतांना काळे गटाचा धुवा उडवुन कोल्हे गटाने विजयाचा गुलाल उधळत नववर्षाची विजयी सुरवात केली आहे.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार […]
Read More