अजितदादांचे नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि निर्णयक्षम कार्यशैली महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल :- मा.आ.अशोकराव काळे… कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर जयंतीनिमित्त अभिवादन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- स्व.अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. विकासकामांना दिलेले प्राधान्य, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि प्रशासनावरील त्यांची भक्कम पकड यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांनी घालून दिलेला विकासाचा मार्ग […]
Read MoreAuthor: Santosh Jadhav
आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या प्रबुद्ध संजय इंगळेची लेफ्टनंटपदी निवड… कोपरगाव प्रतिनिधी:-आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीचा विद्यार्थी प्रबुद्ध संजय इंगळे याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदासाठी निवड झाली. या निवडीमुळे या अॅकाडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्या निवडीचे वृत्त समजताच अॅकाडमीतील अन्य विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. अशी माहिती या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंदे यांनी […]
Read Moreसौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम उत्साहात संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.सकाळच्या सत्रात इयत्ता […]
Read Moreजीवनात आनंदाचे क्षण देणारा समुह म्हणजे “कराओके” : – अॅड. रविकाका बोरावके… कराओके सिंगर्स क्लब, कोपरगांव तृतीय वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम…कोपरगाव प्रतिनिधी:-मनुष्याच्या जीवनातील ताणतणाव घालवून तणावमुक्त जीवनात निख्खळ आनंदाचे चारक्षण देणारा समुह म्हणजे “कराओके” गायकांच्या समुह असल्याचे उद्गार ग्रीड इंडियाचे संचालक व ज्योती पतसंस्थेचे चेअरमन अॅड. रविकाका बोरावके यांनी एका कार्यक्रमात काढले. कराओके सिंगर्स क्लब, […]
Read Moreआदर्श गणित शिक्षक पुरस्काराने श्री. सुरेंद्र शिरसाळे यांचा सन्मानशैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव… कोपरगाव, प्रतिनिधी :- श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगाव येथील उपमुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘आदर्श गणित शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण कोपरगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले […]
Read More०८ ऑगस्टपूर्वी मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा; नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे :- आमदार विवेक कोल्हे… कोपरगाव प्रतिनिधी:-भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील प्रत्येक पात्र मतदाराने ०८ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपला एन्यूमरेशन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन आमदार विवेक कोल्हे यांनी केले आहे. […]
Read Moreनागरी व मल्टीस्टेट पतसंस्थांच्या अधिक सुरक्षिततेसाठी कायद्यात सुधारणा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…. कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- राज्यातील नागरी सहकारी व मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्रातील नागरी सहकारी व मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट […]
Read Moreइस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेचे कोपरगावात उत्साहात स्वागत, इस्कॉनमुळे युवा पिढीला संस्कारांची दिशा – आमदार विवेक कोल्हे… कोपरगाव प्रतिनिधी:-इस्कॉन कोपरगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेचे कोपरगाव शहरात भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी उपस्थित राहून भगवान श्री जगन्नाथांचे दर्शन घेत रथयात्रेस शुभेच्छा दिल्या. तसेच इस्कॉन संस्थेच्या माध्यमातून समाजात सुरू […]
Read Moreआ. आशुतोष काळेंच्या मागणीची दखल; संवत्सर पाणी पुरवठा योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव मतदारसंघातील संवत्सर पाणी पुरवठा योजनेसाठी ३ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी जलजीवन योजने अंतर्गत मंजूर करण्यात आला होता. परंतु सदर निधीतून पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होत नसल्याने अधिकच्या निधीची गरज होती. या योजनेला अधिक निधी मिळावा यासाठी आ. आशुतोष […]
Read Moreविद्यापीठाचे संशोधन व डिजिटल तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे ही आजची गरज:- संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके… कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतीमध्ये ड्रोन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) यासारख्या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा गावागावात प्रसार करून ते प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे ही आजच्या काळाची गरज आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शेतीची उत्पादकता, उत्पादनाची गुणवत्ता आणि शेतकर्यांचे […]
Read More