पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद; कोपरगाव तालुक्यात नऊ हजार विद्यार्थ्यांनी पाहिला ऑनलाईन कार्यक्रम…
कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधला. कोपरगाव शहरातील एस.एस.जी. एम. महाविद्यालय, के. जे. एस. महाविद्यालय तसेच तालुक्यातील ६० विद्यालयांमध्ये सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम ऑनलाईन पाहिला. भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी […]
Read More