जनतेच्या समस्या सुटे पर्यंत स्वस्थ बसणार नाही:- युवानेते विवेकभैय्या कोल्हे…

महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारी समस्या निवारण भेट कोपरगाव तहसील येथे पडली पार…कोपरगाव प्रतिनिधी:-तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विकासनिधीतील सामाजिक सभागृहासह अपूर्ण कामांचा गेल्या साडेतीन वर्षापासून आपण पाठपुरावा करतो आहोत मात्र अधिकारी यातुरमातुर तीच तीच उत्तरे देऊन मन समाधान करतात मात्र जनतेचा संयम सुटला अन त्यात काही बरे वाईट झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही असा […]

Read More

सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम मुदतीत दर्जेदार करा आ.आशुतोष काळेंच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून १९१ कोटी निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम दिलेल्या मुदतीच्या आत दर्जेदार करून नागरिकांना व वाहतुकीला अडचण येणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी एस.ए. यादव कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.आ. आशुतोष काळे यांनी […]

Read More

आ. आशुतोष काळेंमुळे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची दिव्यांगांची ससेहोलपट थांबली…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दिव्यांग व्यक्तींना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची आवश्यकता असते.हे प्रमाणपत्र मिळविणे सुलभ व्हावे यासाठी दिव्यांग बांधवांना आ. आशुतोष काळे यानी मागील दोन वर्षापासून अहमदनगर येथे जाण्यासाठी कोपरगाव येथून वाहन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची दिव्यांगांची ससेहोलपट थांबली आहे.दिव्यांग व्यक्ती दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रांगेत तासन तास ताटकळत उभ्या असतात. […]

Read More

स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धक आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करेल:- श्री.आशुतोष काळे, आमदार…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक खेळाडू हा राष्ट्रीय खेळाडू आहे. या स्पर्धेतून तो परदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. देशाचे प्रतिनिधित्व करता – करता स्वतःच्या जीवनाला एक नवी दिशा देण्याचे काम देखील खेळाडू करत असतो. या क्रिडा प्रकाराच्या माध्यमातून तुम्हाला एक संधी समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आयोजकांनी करून दिली आहे. असे प्रतिपादन […]

Read More

माजीमंत्री स्व.कोल्हेंच्या स्मृतिप्रित्यर्थ कोपरगांवच्या अष्टविनायक प्रतिष्ठानचा आंबेडकर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना महिनाभर मोफत अन्नदान…

कोपरगांव प्रतिनीधी:-संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर परोपकार साधुन जनकल्याणाचा वसा कार्यकर्त्यापर्यंत पोहोचविला, शहरातील अष्टविनायक प्रतिष्ठान यांनी परोपकाराचा वसा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडेकर वसतीगृहातील गोर-गरीब मुलांना एक महिनाभर मोफत अन्नदान देण्यांचा उपक्रम हाती घेतला त्याचा शुभारंभ ज्येष्ठ नेते, प्रगतशिल शेतकरी दत्तात्रय कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले. या उपक्रमाचे कोल्हे यांनी स्वागत केले.श्री. […]

Read More

स्वामी गोविंददेवागिरी महाराजांचे अभिनंदन:-विवेकभैय्या कोल्हे….

कोपरगांव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील बेलापुर येथील स्वामी गोविंददेवगिरी महाराज उर्फ परमहंस संन्याशी यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०२१.२२ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहिर झाला त्याबद्दल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.ते पुढे म्हणाले की, देशात अयोध्येतील श्रीरामजन्मभुमी प्रश्र्नी कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रसंगानुरूप घेतलेल्या भुमिका वाखण्याजोग्या आहे. […]

Read More

प्रोत्साहन अनुदानाचे कोपरगांव मतदार संघातील ७२० शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ८० लाख…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिंदे फडणवीस शासनाने नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदान योजने अंतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ दिला असून पहिल्या टप्प्यातील ७२० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर २ कोटी ८० लाख ४ हजार ४५५ रुपये जमा केले आहेत. याकामी भाजपाच्या प्रदेश सचिव मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक भैय्या […]

Read More

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोदावरी बायोरीफायनरिज लिमिटेड व्ही आर बायोरिफाइनिंग कंपनी प्रोडुसिंग शुगर इडस्ट्रीयल ग्रेड शुगर केमिकल्स अँन्ड व्हँसँस…

इंडस्ट्रीअल ग्रेड शुगर, रेक्टीफाईड स्पिरिड,असीटिक असीड, साँरेबिक अँसिड , वन थ्री बिल्टीलाईड ग्लोकाईल, इथाइल लँक्टोइल, प्रोजेक्ट अंडर डेव्हलमेंट क्रोटोनाल्डिहाइड डियुरिया, इथानाईल बेस्ड हँन्ड सँनिटायझर,फार्मा ग्रेड शुगर, परर्फ्युमरी ग्रेड अल्कोहोल, इथाइल असीटेट, थ्री मिथाईल थ्री पेन्टेन टु वन, थ्री टाँक्सी बेटेन, फार्मा ग्रेड अल्कोहोल, एस्ट्रा न्युट्रल अल्कोहोल, अँसीटोल्डहाईड, क्रोटोनाल्डिहाइड, पँराडाहाईड, क्रोटोनोनाट्रल, न्युट्रीव्हँक्स रजिस्टर आँफिससोमय्या भवन,४५ – […]

Read More

प्रहार देवळाली प्रवरा शहर उपअध्यक्ष पदी अशोक देशमुख यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर उपअध्यक्ष पदी देवळाली प्रवरा येथील अशोक बाबासाहेब देशमुख यांची एक मताने निवड करण्यात आली.देवळाली प्रवरा येथील प्रहार कार्यालयात प्रहार चे शहर अध्यक्ष किरण पंडीत यांचे हस्ते देशमुख यांना निवडीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.प्रसंगी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब […]

Read More

राजमाता जिजाऊंचे वडील लखोजीराजे जाधव यांचे १६ वे वंशज श्री.शिवाजीराजे जाधव (सिंदखेड-राजा) यांची शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित घोडके परिवाराची सदिच्छा भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-राजमाता जिजाऊंचे वडील लखोजीराजे जाधव यांचे १६ वे वंशज श्री.शिवाजीराजे जाधव (सिंदखेड-राजा) यांनी कोपरगांव येथील माजी सैनिक कै. आप्पा घोडके यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीपराव घोडके,महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांची सदिच्छा भेट घेतली.या प्रसंगी त्यांचे समवेत शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित शेषनारायण लोंढे,नायब तहसिलदार संजय ईसाळकर उपस्थित […]

Read More