समताच्या सफायर बॅच २०२२-२३ चा निरोप समारंभ संपन्न ; समता इंटरनॅशनल स्कूलचे माणिक समताचे नाव चहुबाजूंना चमकवतील:- कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे…
कोपरगाव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलची इ. १० वी च्या २०२२ – २३ सफायर बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच समताची शिस्त आणि संस्काराची शिदोरी दिली आहे. या शिदोरीचा उज्वल भविष्य घडविण्यासाठी उपयोग होणार आहे. ज्ञान, शिस्त, संस्कार या आधारे समताचे माणिक भविष्यात चमकतील आणि स्वतःबरोबर शाळेचे नाव ही चहूबाजूंना चमकवतील. असे प्रतिपादन शाळेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. […]
Read More