संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या चार विद्याथ्र्यांची इंटर्नशिपसाठी कॅनडात निवड:- श्री अमित कोल्हे…
संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाची उपलब्धीकोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या चार विध्यार्थ्यांची संशोधनात्मक इंटर्नशिपसाठी (आंतरवासिता) कॅनडाच्या नामांकित विद्यापीठांमध्ये निवड झाली असुन या निवडीमुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपले स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली […]
Read More