महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत; कोपरगावात स्नेहलताताई कोल्हे यांनी महिलांसोबत साजरा केला आनंदोत्सव…

कोपरगाव प्रतिनिधी:- शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना एसटी बस प्रवासात सरसकट ५० टक्क्यांची सूट देण्याचा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेतला असून, या निर्णयाची अंमलबजावणी‎देखील सुरू झाली आहे. भाजपच्या प्रदेश सचिव आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आज कोपरगाव बसस्थानकावर महिलांसोबत आनंदोत्सव साजरा केला. स्वत: स्नेहलताताई कोल्हे यांनी ५० टक्के सवलतीच्या दरात कोपरगाव-संगमनेर […]

Read More

आयुर्वेद ही प्राचिन चिकित्सा पध्दती:- डाॅ. रामदास आव्हाड…

संजीवनी आयुर्वेदा काॅलेजमध्ये प्रथम वर्ष विध्यार्थ्यांचे स्वागतकोपरगांव प्रतिनिधी:- ‘आयुर्वेद’ ही चिकित्सा पध्दती प्राचिन काळापासुन देशात आस्तित्वात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्व कमी झालेले नाही. त्यामुळे आजही अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरत आहेत. संजीवनी आयुर्वेदा काॅलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या शास्त्राचे ज्ञान घेतल्यानंतर आयुर्वेंद शास्त्रानुसार वेगवेगळ्या आजारांवर उपचार करून खऱ्या अर्थाने भारतीय […]

Read More

अवकाळी पाऊस, गारपीटबाधित गावांची महसूलमंत्र्यांनी केली पाहणी
तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश, २००० हेक्टरवरील पिकांचे नुकसान…

कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी):- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राहाता तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात अवकाळी पाऊस व गारपीटने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. महसूलमंत्र्यांनी यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. […]

Read More

जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी गोरक्षनाथ जामदार, तर व्हा. चेअरमनपदी सुभाष सोनवणे यांची बिनविरोध निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी गोरक्षनाथ ज्ञानदेव जामदार यांची तर व्हा.चेअरमनपदी सुभाष भास्करराव सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीची सन २०२३-२०२८ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संस्थचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे […]

Read More

सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरु:- आ. आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सैनिकांचे त्याग व बलिदान देशातील जनता कधीही विसरू शकत नाही व सैनिकांचे ऋण देखील कधीच फिटणार नाही. देशाच्या सैनिकांना निवृतीनंतर देखील अनेक अडचणी व प्रश्न असतात या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून माजी सैनिकांच्या मागणीनुसार कोपरगावमध्ये सैनिक भवन उभारण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.कोपरगाव येथील महात्मा […]

Read More

आपले आरोग्य जपणे आपल्याच हातात:- सौ.पुष्पाताई काळे ; कोळपेवाडी येथे मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर- आजच्या धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे कुणालाच व्यवस्थित लक्ष देता येत नाही. त्यामुळे अचानकपणे मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आपले आरोग्य जपणे हे आपल्याच हातात असून आपले आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर उपयोगी ठरणार असल्याचे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई […]

Read More

जलजीवन मिशनच्या कामात पारदर्शकता बाळगावी:- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील…

संगमनेर- अकोले तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- जलजीवन मिशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी योजना आहे. यासाठी केंद्र व राज्यशासन मिशन मोडवर काम करीत आहे. योजनेच्या कामांत पारदर्शकता बाळगावी. अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संगमनेर येथे दिल्या.जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण […]

Read More

शिर्डीतील ४६ एकर जागेत भरणाऱ्या ‘महापशुधन एक्स्पो’ स १० लाख पशुप्रेमी भेट देणार ; देशातील सर्वात मोठ्या ‘महापशुधन एक्स्पो’ ची जय्यत तयारी शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी पर्वणी…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३ ‘ शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ४६ एकर विस्तीर्ण जागेत भरणार असून देशभरातील पाच हजारांपेक्षा जास्त पशु-जनावरे या प्रदर्शनास असणार आहेत. तर १० लाखांपेक्षा जास्त पशुप्रेमी या प्रदर्शनास भेट देण्याची शक्यता आहे. ५०० हून अधिक स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी हे महा एक्स्पो पर्वणी ठरणार […]

Read More

लायन्स क्लब आॕफ कोपरगांव आयोजित बिजनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सवा मध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांची स्पृहणीय यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथिल महात्मा गांधी चॕरिटेबल ट्रस्ट या ठीकाणी दिनांक ९ मार्च ते १४मार्च दरम्यानशिवबा माझा मानाचा,एक्सपो आपल्या गावाचाया विचारावर लायन्स,लिनेस,व लिओ क्लब आॕफ कोपरगांवआयोजित बिजनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सवा मध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाने विविध स्पर्धामध्ये सहभागी होत स्पृहणीय कामगिरी केली.शालेय चित्रकला स्पर्धेत कु. जारा शेख ८अ या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक आला.शालेय निबंध स्पर्धा मध्ये […]

Read More

सूर्यतेज शिवजयंती चित्रकला स्पर्धा निकाल जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथे शिवजयंती निमित्ताने सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत कोपरगाव तालुका कला़ध्यापक संघ, कोपरगाव,आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल,कोपरगाव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बाल रंगभूमी परिषद, अहमदनगर यांचे विशेष सहकार्यातून शिवजयंती उत्सव – २०२३निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांनी दिली आहे.निकाल खालील प्रमाणे :-गट-अ (इ. […]

Read More