संजीवनी युवा प्रतिष्ठानचा साई परिक्रमा देखावा ठरला रामनवमीचे आकर्षण ,साईपालखीत जाणाऱ्या भाविकांना सुगंधित दूध वाटप; साई गाव पालखीचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते विधिवत पूजन…
कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीराम नवमीनिमित्त कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणाऱ्या मुंबादेवी तरुण मंडळाच्या श्री साई गाव पालखीचे विधिवत पूजन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी पूजनानंतर त्यांनी श्री साई पालखीत सहभागी होऊन साईभक्तांचा उत्साह वाढविला.तसेच साईभक्तांना […]
Read More