कोपरगावात साहित्य चळवळ वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी घरात लायब्ररी असणे गरजेचे…कोपरगाव प्रतिनिधी:- आपल्याला ज्ञानाचा खजिना हा पुस्तक वाचनातून मिळत असतो; परंतु सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणूस यंत्रवत होत चालला असून, वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. ‘वाचाल तर वाचाल,ज्ञान मिळवाल,तर यशस्वी व्हाल’ हा विचार आजच्या काळात खूप महत्त्वाचा असून, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या घरात इतर सुखसोयीबरोबरच लायब्ररी असणे गरजेचे […]
Read More