स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे प्रभाग क्र.८ मधील विकासकामांसाठी १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर…
कोपरगाव प्रतिनिधी:- माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव शहरासाठी वेगवेगळ्या योजनांतर्गत ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. त्यात नवीन प्रभाग क्र.८ […]
Read More