कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मान्यवरांकडून अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोसाका उद्योगाचे समुहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची १०२ वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे यांना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, उद्योग समूह व […]

Read More

कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधत माहेगाव देशमुख येथे प्रवेशद्वार उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.कर्मवीर शंकररावजी काळे यांची जन्मभूमी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील श्री दत्त व श्री मारुती देवस्थान ट्रस्ट व श्री अमृतेश्वर देवस्थान ट्रस्ट चे कर्मवीर शंकररावजी काळे संस्थापक आहेत. […]

Read More

एस.एस.जी. एम. कॉलेजच्या विद्यार्थिनीची महाराष्ट्र सेवा आयोग परीक्षेत उत्तुंग भरारी…

तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांच्या शुभहस्ते आणि उपप्राचार्य डॉ.एस.बी.रणधीर,डॉ.अर्जुन भागवत,प्रा.अरुण देशमुख, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. संजय गायकवाड, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.बंडेराव तऱ्हाळ, गणित विभागप्रमुख प्रा. उत्तम गवळी, प्रा.सुरेश भागवत, प्रा.तेजस होन आणि प्रा.शितल कदम यांच्या उपस्थितीत तिचा नुकताच सत्कार करण्यात आला.कु. दर्शना पवार हिने महाविद्यालयामधून २०१८ साली गणित विषयात बी.एस्सी. […]

Read More

समताच्या विद्यार्थ्यांनी परदेशातील शाळांना भेट देऊन केली शैक्षणिक व सांस्कृतिक देवाण – घेवाण:- कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती संदीप कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलने इजिप्त मधील एसीआयसी (ACIC) अमेरिकन इंटरनॅशनल स्कूलसोबत सांस्कृतिक व शैक्षणिक देवाण – घेवाण करत ऐतिहासिक करार करण्यात यश मिळविले. तसेच सहलीद्वारे समताच्या विद्यार्थ्यांनी इजिप्त या ऐतिहासिक महत्व असणाऱ्या देशाला आणि भविष्याचे वेध लागलेल्या व आधुनिकतेकडे कल असलेल्या दुबई या देशाला एकत्रित रित्या भेट देऊन इतिहास आणि भविष्याची सांगड घातली आहे. […]

Read More

प्रभाग क्र.३ मधील ३७ लाख ७३ हजार रुपयांच्या विकासकामांना स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे प्रशासकीय मंजुरी…

कोपरगाव प्रतिनिधी:- माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव शहरातील विविध कामांसाठी सन २०२२-२३ (जिल्हा स्तर) जिल्हा नियोजन समिती विविध योजनांतर्गत ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर […]

Read More

आत्मा मालिक ध्यानपीठ हे कोपरगावचे भूषण:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- आत्मा हाच जगात सर्वश्रेष्ठ आहे. ध्यानाच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती करता येते. माणसाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता येतो. आयुष्य सकारात्मक बनते. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ येथे आत्मा मालिक ध्यान योग मिशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. या ठिकाणी देश-विदेशातील असंख्य भाविक ध्यान धारणा करण्यासाठी येत असतात. […]

Read More

गौतम बॅंकेला ३ कोटी १६ लाख विक्रमी नफा…

गौतम बॅंकेला ३ कोटी १६ लाख विक्रमी नफा… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी ३ कोटी १६ लाख रुपयांचा नफा मिळवीला असल्याची माहिती […]

Read More

मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने २००० कोटीचा निधी मिळविला:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेने विश्वासाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रामणिकपणे पार पाडण्यासाठी जीवाचे रान करून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून १५०० कोटी व सरकार बदलल्यानंतर देखील एकाच वर्षात ५५० कोटी निधी असा एकूण २००० कोटी निधी मतदार संघातील जनतेच्या आशिर्वादाने मिळविला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.कर्मवीर शंकरराव काळे मित्र […]

Read More

राजमुद्रा प्रतिष्ठाणचे सामाजिक कार्य कौतुकास्पद:- आ. आशुतोष काळे…

राजमुद्रा प्रतिष्ठाणचे सामाजिक कार्य कौतुकास्पद:- आ. आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात राजमुद्रा प्रतिष्ठाण घेत असलेला पुढाकार व त्यांचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवद्गार आ. आशुतोष काळे यांनी काढले.कोपरगाव शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री सप्तशृंगी पालखी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री नर्मदा महापुराण’ सोहळ्यात आ. […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे प्रभाग क्र.४ मधील वैशाली स्कूटर ते अमरधाम रस्त्यासाठी २५ लाख रुपये मंजूर…

कोपरगाव प्रतिनिधी:- माजी आमदार तथा भाजप प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव शहरासाठी वेगवेगळ्या योजनांतर्गत ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. त्यात नवीन प्रभाग क्र.४ मधील […]

Read More