कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतमतदारांनी लोकशाहीचा आदर करून सहकार जोपासला…
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतमतदारांनी लोकशाहीचा आदर करून सहकार जोपासला… कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडून आलेल्या निकालातून मतदारांनी लोकशाहीचा आदर करून सहकार जोपासत सहकारी संस्थांमध्ये राजकारण नको असा अप्रत्यक्षपणे ईशारा दिला आहे.१८ वर्षाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रथमच बिनविरोध होवू शकली नाही. त्यामुळे […]
Read More