थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज:- विवेकभैय्या कोल्हे…

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…कोपरगाव प्रतिनिधी:- थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित अनुवंशिक व धोकादायक आजार असून, या आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोपरगाव तालुक्यात थॅलेसेमियाबाधित जवळपास ५० रुग्ण आढळले आहेत. थॅलेसेमिया या आजाराबाबत समाजात सर्व स्तरावर व्यापक जागृती करण्याची गरज आहे. थॅलेसेमियाच्या रुग्णाला वारंवार रक्ताची गरज भासते. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदान […]

Read More

शिर्डी शहराचं रूप पालटणार,शिर्डी सौंदर्यकरणांचा ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण ,महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची संकल्पना…

कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी):- शिर्डी शहराचा कायापालट करणारासौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकासआराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलयांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दलदेशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचायेत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी,सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भरराहणार असल्याचा विश्वास […]

Read More

लहानपणात निर्माण केलेली पाऊलवाट एक दिवस नशीब बदलवते:- सिनेअभिनेत्री सुप्रिया कर्णिक…

कोपरगांव प्रतिनिधी:- बालपणात आई वडिलांनी आपल्या पाल्याला निर्माण करून दिलेल्या पाऊल वाटेवर मार्गक्रमण केल्यास एक दिवस नक्कीच पाल्याने निश्चित केलेल्या ध्येय्यापर्यंत पोहचता येते असे मत हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रात नावाजलेल्या जेष्ठ सिनेअभिनेत्री सुप्रिया कर्णिक यांनी येथील संकल्पना फाउंडेशन च्या दहा दिवसीय बाल नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले.नाट्य व चित्रपट सृष्टीत आपली ओळख निर्माण […]

Read More

पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा, आ. आशुतोष काळेंच्या सर्व विभागाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- येणाऱ्या पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रस्त्यांच्या बाबतीत अडचणी येणार नाही याची काळजी घेवून कोपरगाव विधानसभा संघातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या दुरुस्तीची व सर्व मंजूर झालेल्या नवीन रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, तसेच पंचायत समिती व कोपरगाव नगरपरिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या […]

Read More

कारखान्यांनी ऑफ सिझन मधील देखभालीची कामे ही सिझन मध्ये गाळपाचे सातत्य ठरविण्यासाठी दिशादर्शक:- श्री. राजेंद्र चांदगुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कारखान्याने नवनविन तंत्रज्ञान आत्मसात करून क्रशींगमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असून साखर कारखान्यांनी ऑफ सिझन मधील देखभालीची कामे ही सिझन मध्ये गाळपाचे सातत्य ठरविण्यासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टीटयूटच्या अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र चांदगुडे यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला बदलत्या परिस्थितीत स्पर्धेला सामोरे जातांना सज्ज असले पाहिजे हा ध्यास माजीमंत्री […]

Read More

गोदावरी नदीकाठी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने नदीपात्रापर्यंत खोल आत जास्त पायऱ्या असलेल्या नवीन घाट नगरपालिकेने बांधावा:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराच्या लगत वाहत असणाऱ्या गोदावरी नदी किनारी असलेले राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या नावाने असणाऱ्या मोनगिरी सेतू च्या डाव्या बाजूला गावात जाताना,श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने /लगत खूप लांब असा घाट व त्याला नदीपात्राच्या आतपर्यंत पायऱ्या नगरपालिकेने बांधाव्यात / नवीन घाट बांधावा.पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर ,शहरातील महिला माता भगिनी […]

Read More

अहमदनगर येथे “गौरव रंगभूमीचा”मान कन्हैया ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळाच्या वतिने सुशांत घोडके यांचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-“गौरव रंगभूमीचा”मान कन्हैया ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळ अहमदनगर यांचे वतीने कांकरिया करंडक रौप्य महोत्सवी वर्ष (राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव) रंगभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील अविरत सेवा देणा-यांचा “गौरव रंगभूमीचा” या कार्यक्रमात सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांचा कला-नाट्य-सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदानाबद्दल जेष्ठ रंगकर्मी श्री सदानंद भणगे सर, सेवा निवृत्त न्यायाधीश श्री.उमाभाभी बोरा यांचे शुभहस्ते […]

Read More

गोदावरी नदीकाठी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने नदीपात्रापर्यंत खोल आत जास्त पायऱ्या असलेल्या नवीन घाट नगरपालिकेने बांधावा:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराच्या लगत वाहत असणाऱ्या गोदावरी नदी किनारी असलेले राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या नावाने असणाऱ्या मोनगिरी सेतू च्या डाव्या बाजूला गावात जाताना,श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने /लगत खूप लांब असा घाट व त्याला नदीपात्राच्या आतपर्यंत पायऱ्या नगरपालिकेने बांधाव्यात / नवीन घाट बांधावा.पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर ,शहरातील महिला माता भगिनी […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे दैनंदिन कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर:- श्री. शेखर गायकवाड…

कोपरगाव प्रतिनिधी:-तंत्रज्ञानाची झेप मनुष्याला प्रगतीच्या वाटा दाखवितात, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने दैनंदिन कामकाजात संगणकासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर केला असुन राज्यातील सर्वच कारखान्यांनी त्याचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अभ्यासु युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतुन संगणकाच्या सहाय्याने लेसपेपर कार्यालयीन कामकाजाचा […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करणार:- संजय शिंदे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू न देता आ. आशुतोष काळे यांनी टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देवून आ. आशुतोष काळे यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करणार असल्याचे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काळे गटाचे नवनिर्वाचित संचालक संजय शिंदे यांनी म्हटले आहे.काळे गटाचे कृषी […]

Read More